शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तिगत लोभानेच राष्ट्रवादी सोडली

By admin | Updated: July 4, 2014 06:39 IST

राष्ट्रवादी काँग्रेसने अनेकांना पदे दिली, मोठे केले. वेळप्रसंगी कुटुंबातील लोक ज्या भावनेने मागे उभे राहतात त्या भावनेने अडचणीच्या काळात पक्ष त्यांच्या पाठी उभा राहिला़

मंचर : राष्ट्रवादी काँग्रेसने अनेकांना पदे दिली, मोठे केले. वेळप्रसंगी कुटुंबातील लोक ज्या भावनेने मागे उभे राहतात त्या भावनेने अडचणीच्या काळात पक्ष त्यांच्या पाठी उभा राहिला़ मात्र, व्यक्तिगत लोभापायी त्यांनी पक्ष सोडला असून, अरुण गिरे व शिवाजीराव ढोबळे यांना राष्ट्रवादीतून सहा वर्षांसाठी निलंबित केल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विष्णूकाका हिंगे यांनी केली़मंचर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित बैठकीत हिंगे बोलत होते़ विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते़ वळसे-पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘‘२५ वर्षे काही जण आपल्या सोबत राहिले़ मात्र, आता त्यांनी वेगळा मार्ग निवडला आहे़ कार्यकर्त्यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर मर्यादा सोडून टीका करू नये़ आपली ती संस्कृती नाही़’’ दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मंचर येथील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पक्ष सोडणार नाही, अशा आणाभाका घेणाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडल्याने कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या़ त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी पुन्हा पुन्हा केली़ त्यांना परत कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेऊ नका, असे कार्यकर्त्यांनी ठासून सांगितले़ तसेच त्यांना धडा शिकविण्याचा निर्धार केला. भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम, संचालक राम काळे, बाबासाहेब खालकर, सभापती कैलासबुवा काळे, उपसभापती संजय गवारी, कार्याध्यक्ष बाबूराव दादा बांगर, ज्ञानेश्वर गावडे, सभापती प्रकाश घोलप आदी होते़ गणपतराव इंदोरे यांनी आभार मानले़ (वार्ताहर)