शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या डोळ्यांसमोर आईचा करुण अंत

By admin | Updated: September 30, 2014 01:25 IST

सोलापूर-पुणो पॅसेंजरमधील प्रवासात सात वर्षाच्या मुलीने स्वत:च्या आईचा दुर्दैवी मृत्यू पाहिला. पुणो रेल्वे स्थानकावर सर्व प्रवासी उतरल्यानंतर ही गाडी यार्डामध्ये साईडिंगला लागली.

वाशिम : राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत, बेरोजगारी वाढली आहे, कोट्यवधी रुपयांचे घोटाळे होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक नेत्यांच्या नव्हे, तर राज्याच्या भवितव्याचा फैसला करणारी असल्याचे मत केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी दुपारी जिल्हय़ातील तीनही मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली हो ती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभाराचा खरपूस समाचार घेत गडकरी म्हणाले की, राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. राज्यात विजेचे मीटर बंद असून, केवळ व्याजाचेच मीटर सुरू आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस जाती-धर्माचे राजकारण करीत आहे. मराठय़ांना आरक्षण देऊन मराठा समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न या पक्षांनी केला असल्याचा आरोप गडकरी यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुरेश लुंगे यांनी केले. संचालन सुभाष नानवटे, आभार प्रदर्शन विनोद जाधव यांनी केले.