शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, धानोरी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 12:30 IST

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विश्रांतवाडी- अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत धानोरी रस्त्यावर एका ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

गुलाब साहेबराव  मुरगुंडे(वय 60 रा. भैरव नगर धानोरी) यांचा या अपघातातमृत्यू झाला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुरगुंडे हे धानोरी रस्त्यावरील भरत ढाब्याजवळ मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. अपघात करून वाहन चालक फरार झाला. घटनेची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे मुरगुंडे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

अपघात सकाळी लवकर झाल्यामुळे तसेच या रस्त्यावर जवळपास सीसीटीव्ही उपलब्ध नसल्यामुळे नेमका अपघात कसा झाला? कोणत्या वाहनाने केला?  हे समजू शकलेले नाही. याप्रकरणी मुरगुंडे यांच्या मृत्यूस जबाबदार म्हणून अज्ञात वाहन चालका विरोधात विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम करीत आहेत.

टॅग्स :Vishrantwadiविश्रांतवाडीDeathमृत्यूAccidentअपघातPoliceपोलिस