शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

लावणी महोत्सवाने जिंकली मने

By admin | Updated: September 25, 2015 00:58 IST

लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकर, अर्चना जावळेकर, संगीता लाखे, स्वाती दसवडकर यांच्या लावण्यांनी भोसरी कला क्रीडा मंचाच्या वतीने आयोजित भोसरी महोत्सव २०१५चा समारोप झाला.

भोसरी : लावणीसम्राज्ञी माया खुटेगावकर, अर्चना जावळेकर, संगीता लाखे, स्वाती दसवडकर यांच्या लावण्यांनी भोसरी कला क्रीडा मंचाच्या वतीने आयोजित भोसरी महोत्सव २०१५चा समारोप झाला. कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आयोजित केलेल्या भोसरी महोत्सव २०१५मध्ये रांगोळी स्पर्धा, भजन स्पर्धा, नृत्य स्पर्धा आणि मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस स्पर्धेत पारितोषिक पटकावलेल्या विजेत्यांचा रोख पारितोषिके, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले. ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे यांच्या हस्ते भजन स्पर्धेतील विजेत्यांना, नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या हस्ते व माजी नगरसेविका सुनंदा फुगे यांच्या हस्ते नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना आणि माया खुटेगावकर यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. मिस्टर अ‍ॅण्ड मिस भोसरी या स्पर्धेत प्रथम रोहन खंदेरा, संस्कृती दीक्षित, द्वितीय क्रमांक निखिल भागवत, पूजा पिल्लई, तृतीय क्रमांक रितेश लखन, रूपाली पाटील यांनी पारितोषिक पटकावले. या वेळी महोत्सवाचे अध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. नितीन लांडगे, अजित गव्हाणे, माजी नगरसेविका सुनंदा फुगे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाजीराव लांडे, पवना बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, भरत लांडगे, सुनील लांडगे, संदीप राक्षे, किरण लांडगे, राजशेखर डोळस, श्याम लांडगे, निवृत्ती फुगे, नंदू लोंढे, गौरी लोंढे, राजश्री जुन्नरकर, सुनील गव्हाणे, भानुदास फुगे, विजय लांडगे, बाळासाहेब शिंदे, संजय बेंडे, संजय बोरा, नितीन शिंदे, संजय जगदाळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)