शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: यंदा आमचंच सरकार येईल- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 09:15 IST

Maharashtra Election 2019: बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबीयांसह मतदान केले.

पुणे : बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबीयांसह मतदान केले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला. बारामती विधानसभा मतदारसंघासाठी आज सुळे यांनी त्यांच्या आई प्रतिभा पवार आणि कुटुंबीयांसह मतदान केले. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.पुढे त्या म्हणाल्या की, आज बारामतीत आम्ही सगळे मतदानासाठी आलो आहोत. राष्ट्रवादीने कायम विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली आहेत. त्यामुळे मला विजयाची खात्री आहे.  ईडीच्या कारवाईचा कोणताही परिणाम झालेला नाही. भाजपाचे दिग्गज मंत्री आणि पदाधिकारी प्रचारासाठी आले यावरून कोणाचे पारडे जड आहे हे लक्षात आले असेलच. यावेळी त्यांनी पावसाची तमा न बाळगता लोकांनी मतदान करावे, असे आवाहन केले. बारामतीतून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासमोर भाजपाच्या गोपीचंद पडळकर यांचे आव्हान आहे.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019