शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

‘मॅग्मो’ डॉक्टरांचा संप चिघळणार

By admin | Updated: July 4, 2014 06:34 IST

विविध प्रलंबित मागण्यांसाठी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेतर्फे (मॅग्मो) पुकारण्यात आलेला डॉक्टरांचा संप चिघळण्याची शक्यता आहे

पुणे : विविध प्रलंबित मागण्यांसाठी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेतर्फे (मॅग्मो) पुकारण्यात आलेला डॉक्टरांचा संप चिघळण्याची शक्यता आहे. या संदर्भात सचिव स्तरावर आज झालेली चर्चा फिसकटली असून, राज्य सरकारने डॉक्टरांना मेस्मा (अत्यावश्यक सेवा देखभाल) कायदा लागू करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी दोन दिवसांत सामूहिक राजीनामे देऊन आंदोलन तीव्र करण्याचा पवित्रा घेतला आहे.‘मॅग्मो’तर्फे राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. २००९मधील सेवा समावेशनानंतर पूर्वलक्ष्यी लाभ देण्यात यावेत, डॉक्टरांना सेवेमध्ये कायम करण्यात यावे, केंद्र सरकारच्या पगारानुसार वेतन मिळावे, कामाचे तास निश्चित करण्यात यावेत यांसह डॉक्टरांच्या आणखी काही प्रलंबित मागण्या आहेत. या मागण्या मान्य करण्यासाठी मॅग्मोचे अधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत.आतापर्यंत ६०० अधिकाऱ्यांनी संघटनेच्या अध्यक्षांकडे आपले राजीनामे सोपविले आहेत. आज या संदर्भात मॅग्मोचे अध्यक्ष राजेश गायकवाड, सचिव प्रमोद रक्षमवार आणि आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यामध्ये चर्चा झाली. मात्र, चर्चेत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.