शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

वाडेकर-बागवे यांच्यात शाब्दिक चकमक

By admin | Updated: September 29, 2014 23:43 IST

कॅँन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार परशुराम वाडेकर यांनी प्रतिज्ञापत्रत खोटी माहिती सादर केल्याची तक्रार एका उमेदवाराने केली.

पुणो : कॅँन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार परशुराम वाडेकर यांनी प्रतिज्ञापत्रत खोटी माहिती सादर केल्याची तक्रार एका उमेदवाराने केली. त्यानंतर वाडेकर यांचा उमेदवारा अर्ज बाद ठरविण्यात यावा,  अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी अर्ज छाननीच्या वेळी केली. मात्र, ही टायपिंग मिस्टेक असल्याने, तसेच प्रतिज्ञापत्रतील चुकीबाबत आपल्याला निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याचे सांगून निवडणूक निर्णय अधिका:यांनी बागवे यांची मागणी फेटाळून लावली.  
यामुळे  वाडेकर आणि बागवे यांच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिका:यांसमोरच शाब्दिक चकमक झडली. त्यामुळे छननीच्या वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
विधानसभा उमेदवारीच्या अर्जाची छाननी सकाळी अकराच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम पाटील यांच्यासमोर सुरू झाली. या वेळी उमेदवार असलेले गणोश शेंडगे यांनी वाडेकर यांच्या प्रतिज्ञापत्रत चुकीचा पत्ता दिल्याचा आक्षेप घेतला. त्यानंतर हा मुद्दा धरून  बागवे यांनी वाडेकर यांचा अर्ज अपात्र करण्याची जोरदार मागणी केली. प्रतिज्ञापत्रत खोटी माहिती दिली असून, हा गुन्हा असल्याचे बागवे म्हणाले. मात्र, आपल्या अर्जात योग्य माहिती दिली असून, प्रतिज्ञापत्रत नजरचुकीने आणि प्रिंटिंग मिस्टेकमुळे ही गडबड झाली असल्याचे वाडेकर यांनी सांगितले. तर, निवडणूक कायद्याअंतर्गत यामुळे अर्ज बाद करता येणार नसल्याचे पाटील यांनी बागवे यांच्या निदर्शनास आणून दिले. 
तसेच, प्रतिज्ञापत्रबाबतचे अधिकार आपल्याला नसून, त्याबाबत न्यायालयात तक्रार करता येईल, असे पाटील यांनी सांगितले. त्यानंतरही बागवे यांनी आपली मागणी लावून धरली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
अखेर वाडेकर पात्र असल्याचे पाटील 
यांनी जाहीर केले. दरम्यान, याबाबत 
परशुराम वाडेकर आणि अविनाश बागवे 
यांच्याशी संपर्क साधला; मात्र तो होऊ   शकला नाही.  (प्रतिनिधी)