शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

मानवधर्माचे नूतनीकरण करणारा कुंभमेळा : बापट

By admin | Updated: September 24, 2015 02:51 IST

कुंभमेळा हा मंगलमय सोहळा असून, साधु-संत व महंत यांचा अनोखा संगम आहे. दर १२ वर्षांनी होणारा हा कुंभमेळा मानवतेच्या धर्माचे नूतनीकरण करणारा सोहळा असून

जुन्नर : कुंभमेळा हा मंगलमय सोहळा असून, साधु-संत व महंत यांचा अनोखा संगम आहे. दर १२ वर्षांनी होणारा हा कुंभमेळा मानवतेच्या धर्माचे नूतनीकरण करणारा सोहळा असून, यापुढील काळात पारुंडे कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाच्या आर्थिक बजेटमध्ये स्वतंत्र तरतूद करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.श्री क्षेत्र पारुंडे येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट बोलत होते. या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव -पाटील, आमदार शरद सोनावणे, मठाधिपती महंत गंगानाथजी महाराज, बेलनाथ महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्यानंतर नाथ संप्रदाय साधूंच्या मठात आखाड्याचे राजे निर्मलनाथ महाराज व सुरूजनाथ महाराज, सोमनाथ महाराज यांनी भक्ताना आशीर्वाद दिला. बापट म्हणाले, ‘‘कुंभमेळ्यासारखा पवित्र सोहळा पारुंडे येथे होत असल्याने जुन्नर तालुक्यात एक सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले असून, त्या वातावरणातून प्रत्येकाला एक ऊर्जा प्राप्त होणार आहे़ या पुढील काळात दर वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून व राज्य शासनाच्या बजेटमध्ये विशेष तरतूद करून पारुंडे व परिसरात विविध विकासकामे हाती घेतली जातील़ लोक सहभागातून होणाऱ्या कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी विद्यार्थी, महिला, आबाल-वृद्धांसह असंख्य नागरिकांचा सहभाग आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.’’