शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:00 IST

दलित सेनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष ...

दलित सेनेच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष वसंत लेले, शशिकांत शेलार, राजू आगरकर, सूर्यकांत जगताप आदी उपस्थित होते.

झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी दलाचे अध्यक्ष महंमद शेख, सुरेखा भालेराव, प्रदीप पवार, संतोष कदम, वंदना पवार, महादेव मोरे आदी उपस्थित होते.

दलित पँथर ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इलियास शेख, तन्वीर खान, राहुल भोसले, विजय भालेराव आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने अध्यक्ष आनंद सवाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वप्नील गांगुर्डे, विशाल मोरे, सागर शेंडगे, महेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.

क्रांतिवीर लहुजी सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी राजू साळवे, अर्जुन आदमाने, ज्ञानेश्वर भिसे आदी उपस्थित होते.

क्रांतिगुरु लहुजी महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रकाश वैराळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी एकनाथ चांदणे, शैलेश आवळे, अमोल गायकवाड, आकाश कासार आदी उपस्थित होते.

भिमांश क्रांती सेनेच्या वतीने अध्यक्ष प्रेम जोगदंड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी महेश भंडारे, तुषार अल्ली, राजू होळकर, कैलास साळुंखे, मनोज कांबळे, राहुल शिंदे आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन मातंग सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष अमोल तुजारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विजय वडागळे, कुसुम साळवे, गणेश ओव्हाळ, किरण मोरे, आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन संघर्ष दलाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संजय भिमाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी वसंत मिरपगार, सुषमा कांबळे, संजय बनसोडे, रमेश शिंदे आदी उपस्थित होते.

अजिंक्य मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष मधुकर चांदणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी अनिल भोसले, संतोष जाधव, आबिद शेख, आदी उपस्थित होते.