शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना विनम्र अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:07 IST

रिपब्लिकन संघर्ष दल - अध्यक्ष संजय भिमाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नितीन बालकी, वसंत मिरपगार, ...

रिपब्लिकन संघर्ष दल -

अध्यक्ष संजय भिमाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नितीन बालकी, वसंत मिरपगार, सुषमा कांबळे, ज्योती मोरे, संजय बनसोडे, कालिंदी नाईकनवरे, जाईदा शेख, लता माकन, मीना साळवी, शंकर जोग, रमेश शिंदे, नरेंद्र भाटिया व निर्मला पारधे उपस्थित होते.

रिपब्लिकन मातंग सेना -

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमोल तुजारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी विजय वडागळे, विल्सन पाखरे, वत्सला वाघमारे, कुसुम साळवे, गणेश ओव्हाळ, केशव खंडागळे , डेव्हिड मंडलिक, प्रदीप वाघमारे, राजेश वैरागर, विठ्ठल वाघमारे, किरण मोरे, विजय साळवे उपस्थित होते.

दलित पँथर ऑफ इंडिया -

राष्ट्रीय अध्यक्ष बाप्पु भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी इलियास शेख, तन्वीर खान, राहुल भोसले, विजय भालेराव, संघराज गायकवाड उपस्थित होते.

क्रांतीगुरु लहुजी महासंघ -

अध्यक्ष प्रकाश वैराळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी सनी सोनवणे, एकनाथ चांदणे, बाळासाहेब मोहिते उपस्थित होते.

झोपडपट्टी सुरक्षा दल -

अध्यक्ष भगवानराव वैराट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख, सुरेखा भालेराव, प्रदीप पवार, अर्चना वाघमारे उपस्थित होते .

अजिंक्य मित्र मंडळ ट्रस्ट -

अध्यक्ष मधुकर चांदणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अनिल भोसले, जीवराज खंदारे, दाजी सकट, सूर्यकांत गिरमे, काळुराम हांडे, चंद्रकांत कदम, प्रभाकर कॅरमकोंडा, रमेश चांदणे व राजू भरगुडे उपस्थित होते.

दलित पँथर -

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी प्रकाश साळवे, आरती बराते, शुभम सोनवणे उपस्थित होते.

सुप्रिया बुद्धविहार आणि संकल्प मित्र परिवार -

सुधाकर कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मधुकर कांबळे, किसन कांबळे, दीपक कांबळे उपस्थित होते.

दलित सेना -

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शशिकांत शेलार, आरती जमदाडे, प्रदीप चव्हाण, दिनेश साबळे उपस्थित होते.

पुणे शहर काँग्रेस कमिटी - ॉ

सरचिटणीस राहुल तायडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सतीश बनसोडे, अमर गायकवाड उपस्थित होते.

विलास चौरे समाजसेवा प्रतिष्ठान -

अध्यक्ष बाळासाहेब चौरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी हर्षदा, मुकुंद कांबळे, अर्चना कांबळे उपस्थित होते.

मानवी हक्क सुरक्षा महासंघ -

अध्यक्ष अशोक माने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रोहिदास आगळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.