शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातही झालाय गरब्याचा इव्हेंट

By admin | Updated: September 29, 2014 23:19 IST

नवरात्रमध्ये गणोशोत्सवाप्रमाणो गल्लोगल्ली देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून नवरात्र मंडळे सुरू झाली आहेत.

पुणो : नवरात्रमध्ये गणोशोत्सवाप्रमाणो गल्लोगल्ली देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून नवरात्र मंडळे सुरू झाली आहेत. अनेक ठिकाणी मंडळे नसली तरी गरबा आणि दांडियाचे मोठमोठे मंडप मात्र आवजरून उभारले गेले आहेत. त्यामुळे नवरात्रीतील रात्रीचा नूर काही औरच होत गुजरातची ती झगमगाटाची दुनिया हल्ली महाराष्ट्रातही अनुभवायला मिळत आहे. यात सुमारे 500 ते 18 
हजार रुपयांपर्यंत प्रवेश शुल्क आकारले जात आहे. 
याकडे नागरिक आकर्षित होत असले तरी सर्वसामान्यांना न परवडणारा हा उत्सव झाल्याची खंतही व्यक्त होत आहे. 
याविषयी राधिका सराफ म्हणाल्या, ‘‘पूर्वी मंडळासमोर रंगणारा गरबा-दांडीया हल्ली सर्वत्रच दिसत आहे. गरब्याचा एक इव्हेंट झाला असून हजारो रुपयांची तिकिटे लावून या उपक्रमांचे आयोजन केले जाते. येथे उत्कृष्ट वेशभूषा, आकर्षक जोडी, दांडिया किंग, क्विन अशा विविध स्पर्धांचेही आयोजन केले जाते. त्यामुळे फक्त दांडियासाठीचे 
प्रवेश शुल्क भरून होत नाही, तर त्यासाठी तसाच आकर्षक ड्रेस, त्यावरील दागिने अशा अनेक गोष्टींचे मार्केट  यावर  पोसले  जाते. त्यामुळे  नवरात्रोत्सव हा फक्त शोबाजी 
अन् बाजारपेठांचा झाला आहे.’’ (प्रतिनिधी)