शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

फॅमिली कोर्टात आढळले कुंकू टाकून अर्धवट कापलेले लिंबू : जादूटोण्याच्या प्रकाराने आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 21:53 IST

पुणे येथील कौटुंबिक न्यायालयात पहिल्या मजल्यावर कुंकवाने भरलेले लिंबू फेकल्याचा प्रकार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची असोसिएशनची मागणीसीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतरच प्रकार येईल उघडीस

पुणे :  पुणे येथील कौटुंबिक न्यायालयात पहिल्या मजल्यावर कुंकवाने भरलेले लिंबू फेकल्याचा प्रकार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे न्यायालयाच्या आवारातच असा प्रकार घडल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. सध्या याप्रकरणाचा तपास सुरू असून सीसीटिव्ही फुटेज तपासल्यानंतरच हा प्रकार उघडीस येईल. न्यायालयात अर्धवट कापून कुंकु लावलेले लिंबु टाकणे हा विचित्र प्रकार आहे. याबाबत चौकशी करून संबंधीतावर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांच्या वतीने करण्यात आली आहे.  शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात पती-पत्नी, मुलांचा ताबा, आई वडीलांकडून मुलांकडे होणाऱ्या पोटगीची मागणी अशा प्रकारचे खटले दाखल होतात आणि निकालही  लागतात. मात्र खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लावण्यासाठी विविध कल्पना लढवून पती-पती एकमेकांच्या अडचणीत वाढ करतानाही आढळतात. निकाल आपल्या बाजूने लागण्याकरिता पक्षकार अघोरी प्रथेचा म्हणचे उतारा टाकण्याचा प्रकार करत असतात असाच प्रकार यापूर्वी जुन्या कौटुंबिक न्यायालयात घडल्याचे वकीलांकडून सांगण्यात आले.  परंतु, कौटुंबिक न्यायालयात जेव्हापासून शिवाजीनगर येथील नवीन इमारतीत सुरू झाल्यापासून घडलेला हा पहिलाच प्रकार असल्याचे सुत्रांनी सांगितले. प्रथमदर्शनी जादूटोण्याचाच हा प्रकार असल्याचे दिसून आले असून याबाबत न्यायालयीन पोलिसांनी चौकशी केल्यानंतर दिवसभर लिंबू त्याच ठिकाणी पडल्याचे त्यांना आढळले. न्यायालयीन सीसीटिव्ही तपासूनच कोणी हा प्रकार केला याबाबत माहिती कळण्यास मदत होईल असे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय