शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगाव तालुक्यात आठ केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 04:01 IST

आंबेगाव तालुक्यात पदवीधर मतदारांची संख्या १९०२ व शिक्षक मतदारांची संख्या ७४५ आहे. केंद्रनिहाय ४ पदवीधर व ४ शिक्षक निवडणूक ...

आंबेगाव तालुक्यात पदवीधर मतदारांची संख्या १९०२ व शिक्षक मतदारांची संख्या ७४५ आहे. केंद्रनिहाय ४ पदवीधर व ४ शिक्षक निवडणूक मतदान केंद्र आहेत. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंभे खुर्द येथे पदवीधर मतदारसंख्या १४९, शिक्षक मतदारसंख्या ८८ आहे. जनता विद्या मंदिर घोडेगाव येथे पदवीधर मतदार संख्या ४१८ ,शिक्षक मतदार संख्या २२३ आहे. महात्मा गांधी विद्यालय मंचर येथे पदवीधर मतदार संख्या ८५१ व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंचर येथे शिक्षक मतदार संख्या ३०४ आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथे पदवीधर मतदारसंख्या ४८४ तर शिक्षक मतदार संख्या १३० आहे. मंगळवार दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार असून मतमोजणी ३ डिसेंबर रोजी बालेवाडी क्रीडा संकुल म्हाळुंगे पुणे येथे होणार आहे.

आंबेगाव तालुक्यात मतदार जनजागृती करण्यासाठी तहसील कार्यालयात स्वीप कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून त्याद्वारे आंबेगाव तालुक्यात तहसिलदार रमा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती अभियान प्रभावीपणे राबवून नोंदणी केलेल्या सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन मतदार जनजागृती पथक सदस्य सचिन तोडकर, काशिनाथ घोंगडे, विजय घिसे, राहुल रहाटाडे, मंगेश जावळे, अशोक लोखंडे,संदीप बोंबले यांच्या वतीने करण्यात येत आहे अशी माहिती मतदार जनजागृती पथक प्रमुख सुनील भेके यांनी दिली.