शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रचा विकास आराखडा लोकांर्पयत पोहोचवा : पुरंदरे

By admin | Updated: September 29, 2014 23:54 IST

मनसेने बनविलेला महाराष्ट्राचा विकास आराखडा जास्तीत जास्त लोकांर्पयत पोहोचवा.

पुणो : मनसेने बनविलेला महाराष्ट्राचा विकास आराखडा जास्तीत जास्त लोकांर्पयत पोहोचवा. तसेच जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधण्याचे मार्गदर्शन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी मनसेचे पर्वती  मतदार संघातील उमेदवार जयराज लांडगे यांना केले. आपल्या प्रचाराची सुरुवात जयराज लांडगे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आशीर्वाद घेऊन केली.
राजकारण फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित नाही. राजकारणाला विचार असणं, त्या विचाराला मूल्यांचा आधार असणं, हेतू असणं आवश्यक आहे. राजकारणाला काही श्रद्धा, काही आग्रह असणं आवश्यक आहे. तो विचार सर्वानी मिळून ठरवावा, कुठे जायचं ते निश्चित करावं, आपली दिशा पक्की असावी आणि आपण सर्वानी मिळून एका मोठय़ा मराठी समाजाचं आणि संपन्न महाराष्ट्राचं स्वप्न पाहावं म्हणून  महाराष्ट्राचा विकास आराखडा मनसेने तयार केल्याचे जयराज लांडगे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना सांगितले.
समाजातील शेतकरी, महिला, पोलीस व तरुणांसाठी असलेली मनसेची भूमिका तसेच मनसेच्या महाराष्ट्राच्या विकास आराखडय़ात समाविष्ट असलेल्या शेतक:यांची संपूर्ण कजर्माफी, चांगली वाहतूक सुविधा, ट्रॅफिक व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन, प्रशासन या महत्त्वपूर्ण विषयांची माहिती दिली. प्रचारफेरीत जिल्हा संघटक रणजित शिरोळे, नगरसेवक राहुल तुपेरे, नगरसेवक प्रिया गदादे, मनसेचे विभागध्यक्ष संदीप शिंदे, महिला आघाडी उपाध्यक्ष कल्पना जाधव, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आशिष साबळे, सचिन लांडगे सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)