शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

रावेत परिसरात डेंगीचे रुग्ण

By admin | Updated: July 2, 2014 02:02 IST

वाल्हेकरवाडी परिसरातील भोंडवेनगर येथील एकवीरा कॉलनीमध्ये डेंगीचा रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रावेत : वाल्हेकरवाडी परिसरातील भोंडवेनगर येथील एकवीरा कॉलनीमध्ये डेंगीचा रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिसरात पालिकेचा सुसज्ज दवाखाना नसल्यामुळे रुग्णाला चिंचवड येथील खासगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून परिसरातील विविध सोसायटी, शाळा, महाविद्यालयांमधून डेंगी आणि चिकनगुनिया या आजाराविषयी जनजागृती करण्यात येत आहे. परिसरातून मोठा नाला जात असल्यामुळे या ठिकाणी नेहमी कचऱ्याचे आणि पाण्याचे साम्राज्य असते. त्यामुळे नेहमी दुर्गंधी पसरलेली असते. त्यातच पाणी साचून राहात असल्यामुळे डासांच्या वाढीस पोषक वातावरण मिळते. या नाल्याची आरोग्य विभागाच्या वतीने नियमित स्वच्छता होत नाही. त्याच बरोबर आवश्यक औषध फवारणी वेळेत केली जात नाही, त्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून परिसरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घर व परिसर स्वछ ठेवावा. घरासमोरील गटाराचे पाणी वाहते करण्यात यावे व त्यात कचरा टाकू नये. घराच्या आवारातील तसेच गच्चीवरील पाणी साचून राहणाऱ्या निरोपयोगी वस्तू नष्ट कराव्यात. पाणी साठवलेल्या भांड्यावर सतत झाकण राहील याबाबत काळजी घ्यावी. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा आदी काळजी घेतल्यास डासांपासून होणाऱ्या विविध आजारांवर मात करता येऊ शकते. (वार्ताहर)