निधन वार्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:11 IST2021-04-17T04:11:00+5:302021-04-17T04:11:00+5:30

पुणे : उत्तमसिंह जयसिंगराव निंबाळकर (वय ७९, रा. सदाशिव पेठ) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, ...

Death talk | निधन वार्त

निधन वार्त

पुणे : उत्तमसिंह जयसिंगराव निंबाळकर (वय ७९, रा. सदाशिव पेठ) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. छत्रपती राजाराम मंडळ युवराज निंबाळकर अध्यक्ष यांचे ते वडील होत. छत्रपती राजाराम मंडळाचे माजी अध्यक्ष होते.

विराज गांगुर्डे यांचे निधन

पुणे : विराज गांगुर्डे यांचे (वय ६९) निधन झाले.

त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण असा परिवार आहे.

ते बॅंक ऑफ महाराष्ट्रमधून निवृत्त झाले होते. पतितपावन संघटनेच्या स्थापनेत ते सक्रिय होते. सध्या ते भारतीय किसान संघाचे काम करीत होते. ते उत्तम बासरी व गिटार वादक होते. एका मराठी चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी स्वीकारून त्यावर ते काम करत होते. भाजपचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे ते बंधू होत.

Web Title: Death talk