शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:10 IST

बारामती : येथील डॉ. व्यंकटेश पटाले यांचे निधन झाले. शहरात त्यांनी जवळपास ५५ वर्षे रुग्णसेवा केली. ...

बारामती : येथील डॉ. व्यंकटेश पटाले यांचे निधन झाले. शहरात त्यांनी जवळपास ५५ वर्षे रुग्णसेवा केली. लंडन विद्यापीठाची एफआरसीएस ही पदवी त्यांनी प्राप्त केली होती. येथील रुग्णांना आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा फायदा व्हावा, या उद्देशाने त्यांनी बारामतीत रुग्णसेवा सुरु केली होती. ग्रामीण भागातील गरीब रुग्णांची त्यांनी अनेक वर्षे सेवाभावी वृत्तीने विनामूल्य सेवा केली. त्यांच्या मागे पत्नी डॉ. विद्या पटाले, मुलगा डॉ. रणजित, स्नुषा डॉ. कल्पना तसेच डॉ. वैशाली व डॉ. अनुपमा या दोन विवाहीत मुली आहेत.

——————————————————

फोटो- डॉ. व्यंकटेश पटाले.

२३०९२०२१-बारामती-०१

रोहिदास चव्हाण

निमोणे : येथील जुन्या पिढीतील कारागीर रोहिदास मारुती चव्हाण (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, २ मुलगे, ४ मुली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊ चव्हाण यांचे ते वडील होत.

फोटो आहे

----

अंजनाबाई एकनाथ गायकवाड

शिरूर : निमोणे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या अंजनाबाई एकनाथ गायकवाड (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली, जावई, सून, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. लोकमतचे वार्ताहर,

माध्यमिक शिक्षक बाळासाहेब गायकवाड यांच्या त्या मातोश्री होत.

फोटो आहे :