शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूरमध्ये सापडला कोरोनाचा सहावा रुग्ण ; सुट्टीवर आलेल्या पुण्याच्या पोलिसाला संसर्ग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 00:57 IST

कोरोना संक्रमित आढळल्यानंतर रुग्णाच्या संपर्कात ११ व्यक्ती आल्याने इंदापूर तालुक्यात चिंतेत वाढ

ठळक मुद्देकुटुंबातील अकरा सदस्यांचे स्वब नमुने कोरोना चाचणी साठी घेण्यात येणार

इंदापूर (कळस): इंदापूर तालुक्यात कोरोनाचा सहावा रुग्ण सापडला आहे. पळसदेव (ता. इंदापुर) येथे सुट्टीवर आलेल्या पुणे पोलिसाला कोरोना संसर्ग झाला आहे . एक कर्मचारी कोरोना संक्रमित आढळल्यानंतर रुग्णाच्या संपर्कात ११ व्यक्ती आल्याने इंदापूर तालुक्यात चिंतेत वाढ झाली आहे .येथील एक कर्मचारी शुक्रवारी (दि २२)दोन दिवसाची सुट्टी काढून आपल्या मूळ गावी आला होता.

दोन दिवस घरी थांबल्यानंतर सोमवारी पहाटे तो पुन्हा पुणे येथे कार्यरत असणाऱ्या आपल्या मुख्यालयात हजर झाला .मात्र, अचानक तब्येत बिघडल्याने तात्काळ या व्यक्तीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.त्याची वैद्यकीय तपासणी केली असता सदर पोलीस कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील पळसदेव गावातील ९व्यक्तींचे अख्खे कुटुंब आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या २ अशा एकूण ११ व्यक्ती कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्या आहेत.तालुक्यातील शिरसोडी नंतर पोंदकुलवाडी परिसरात दोन कोरोना रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. या कुटुंबातील अकरा सदस्यांचे स्वब नमुने कोरोना चाचणी साठी घेण्यात येणार आहे. या कुटुंबाला तात्काळ विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याची माहीती  तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.

टॅग्स :IndapurइंदापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस