शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : पुण्यात कोरोनामुळे डॉक्टरचा पहिला मृत्यू; लॉकडाऊन काळात सेवा बजावताना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 12:48 IST

लॉकडाऊन काळापासून हे डॉक्टर घोरपडी मुंढवा परिसरात त्यांच्या खासगी ओपीडीतून रुग्णसेवा करत होते.

ठळक मुद्देपुण्यातील पहिल्या डॉक्टरचा कोरोना आजाराच्या संसगार्मुळे झाला मृत्यू

पुणे: मुंढवा- घोरपडी भागातील एका डॉक्टरचा रूग्ण सेवा बजावताना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात डॉक्टर पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. संबंधित डॉक्टरवर ११ मे पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. १३ मे रोजी त्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ससून रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शुक्रवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले.  लॉक डाऊन काळापासून सदरचे डॉक्टर हे घोरपडी मुंढवा परिसरात त्यांच्या खासगी ओपीडीतून  रुग्णसेवा करत होते. रुग्णांची सेवा करत असताना त्यांना कोरोणाचा संसर्ग झाला. त्यातच दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. रुग्णसेवा करताना कोरोना आजाराचा संसर्ग झालेल्या मृत डॉक्टर कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व जन आरोग्य मंचचे डॉ. संजय दाभाडे यांनी केली आहे. कोरोना आजाराच्या गंभीर परिस्थितीच डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून स्थानिक पातळीवर रुग्णसेवा करीत आहेत. या घटनेत पुण्यातील पहिल्या डॉक्टरचा कोरोना आजाराच्या संसगार्मुळे मृत्यू झाला आहे. या गंभीर परिस्थितीत वस्ती पातळीवर खासगी रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांना आवश्यक सोयीसुविधा साधने सरकारने उपलब्ध करून द्यावीत.तसेच स्वत:चा जीव धोक्यात घालून डॉक्टर म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या महत्वाच्या घटकाचा विमा देखील सरकार कडून उतरविण्यात यावा. अशी मागणी डॉ. संजय दाभाडे यांनी यावेळी केली आहे.

 

टॅग्स :Mundhvaमुंढवाdoctorडॉक्टरDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटल