शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 14:17 IST

Ayodhya Ram Mandir: ही यात्रा त्यांच्यासाठी केवळ एक धार्मिक अनुभव नसून एक अविस्मरणीय ठरली.

Ayodhya Ram Mandir: काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अयोध्येत जाऊन रामललांचे दर्शन कधी घेणार, या प्रश्नांचे उत्तर अनुत्तरित असतानाच कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदारांनी अयोध्येत जाऊन रामललांचे दर्शन घेतले. आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली, अशी प्रतिक्रिया या आमदारांनी दिली. 

कर्नाटक काँग्रेसचे आमदार टी. बी. जयचंद्र हे प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येत आले होते. त्यांनी या भेटीला आपल्या आयुष्यातील एक अत्यंत विशेष आणि महत्त्वपूर्ण अनुभव म्हटले आहे. ही आपली पहिलीच अयोध्या भेट असल्याने हा आपल्यासाठी अभिमान आणि आनंदाचा क्षण असल्याचे त्यांनी नमूद केले.  तसेच प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या पवित्र स्थळाला भेट देण्याची त्यांची खूप दिवसांपासून इच्छा होती. कर्नाटकातील इतर अनेक आमदारही या यात्रेत त्यांच्यासोबत सहभागी झाले आहेत, असेही ते म्हणाले. सुमारे १३ ते १४ आमदार प्रभू रामाचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येत पोहोचले आहेत.

एक सुंदर आणि विशेष कलाकृती

श्रीराम जन्मभूमी येथे स्थापित केलेली भव्य मूर्ती ही खरोखरच एक सुंदर आणि विशेष कलाकृती आहे. कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगिराज यांना ही मूर्ती साकारल्याचा अभिमान आहे. अयोध्येला भेट देणे हा त्यांच्यासाठी एक भावनिक आणि आनंदाचा क्षण आहे, कारण ही त्यांची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. दर्शनानंतर सर्व आमदार दिल्लीला परत येऊन संसदेच्या अधिवेशनात सहभागी होणार आहोत. ही यात्रा त्यांच्यासाठी केवळ एक धार्मिक अनुभव नसून एक अविस्मरणीय अनुभव ठरली आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कर्नाटकातील सर्व आमदार महर्षी वाल्मीकी विमानतळावर उतरले आणि श्रीराम जन्मभूमीच्या दर्शनासाठी रवाना झाले. संपूर्ण गटाने एकत्रितपणे ही भेट आध्यात्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे वर्णन केले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Karnataka Congress MLAs Visit Ayodhya, Fulfilling Lifelong Wish

Web Summary : Fourteen Karnataka Congress MLAs visited Ayodhya, fulfilling a lifelong desire to see Ram Lalla. They described the experience as deeply moving and significant, praising the artistry of the Ram idol and calling the visit spiritually uplifting.
टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरKarnatakकर्नाटक