शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : बारामतीत सापडला १४ वा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, एमआयडीसीतील कल्याणीनगर सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 12:02 IST

पुण्याहून घरी आलेल्या ३० वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा

ठळक मुद्देकल्याणी परिसर पूर्ण सील, आसपास चे तीन किमी क्षेत्र बफर झोन घोषित

 बारामती : बारामतीत शहरात  १४ वा एमआयडिसी तील कल्याणीनगर येथे  कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण ३० वर्षीय युवक असून तो पुण्याहून घरी आला होता.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमने यांनी याबाबत माहिती दिली . त्याच्यावर बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. हा रुग्ण पाच दिवसांपूर्वी  त्याच्या घरी आला होता. त्याला कोरोना चा संसर्ग झाल्याचे आज मिळालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण आढळले आहेत .बारामतीत एकुण संख्या १४वर जाउन पोहचली आहे. नागरीकांनी लॉकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक व गरजेच्याकामासाठी  बाहेर पडताना मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच, सामाजिकअंतर ठेवणे, सॅनिटाझरचा वापर करणे देखील महत्वाचे  आहे .कल्याणी परिसर पूर्ण सील करण्यात आला आहे .आसपास चे तीन किमी क्षेत्र बफर झोन घोषित करण्यात आला आहे .शहरात कल्याणीनगर  श्रीरामनगर,समर्थनगर म्हाडा वसाहत परिसरसह तालुक्यात माळेगाव, कटफळ,मुर्टी,वडगांव निंबाळकर  येथे आजपर्यंत रुग्ण आढळले आहेत . कट्फळ  येथील रुग्णावरमुंबईत, तर माळेगाव,मुर्टी,वडगांव निंबाळकर येथील  रुग्णावर देखील  बारामती येथेउपचार सुरू आहेत.आज सापडलेला रुग्ण पुणे येथून आला आहे .पुणे मुंबई येथून गावी  येणा?्या  नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढतच आहे. बारामती २८ एप्रिल ला कोरोना मुक्त झाले होते .शहरातील सर्व  दुकाने नुकतीच सुरू करण्यात आली आहेत .आॅरेंज झोन मधीलशहरासमोर आता अडचणीत वाढ होणार आहे .

 

 

 

टॅग्स :BaramatiबारामतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल