शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

हडपसरमधील उमेदवार कोटय़धीश

By admin | Updated: September 28, 2014 00:09 IST

हडपसर विधानसभा संघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार महादेव बाबर यांच्याकडे तब्बल 48 कोटी 1क् लाख रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे.

पुणो : हडपसर विधानसभा संघातील शिवसेनेचे उमेदवार आमदार महादेव बाबर यांच्याकडे तब्बल 48 कोटी 1क् लाख रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रतून ही माहिती समोर आली आहे. माजी महापौर वैशाली बनकर यादेखील कोटय़धीश असून, त्यांच्या नावे सव्वा कोटींची मालमत्ता आहे. 
आमदारांकडे 1 लाख दहा हजार रुपयांची रोकड असून, पत्नीकडे रोख रक्कम काहीच नाही.  याशिवाय बाबर पती-पत्नीच्या नावे तब्बल 36 वाहने आहेत. याशिवाय बाबर यांच्याकडे 1क् लाख 6क् हजार रुपये किमतीचे 35 तोळे सोने व 1.8 किलो चांदी असून, पत्नी स्मिता यांच्या नावे 14 लाख 8क् हजार रुपये किमतीचे 5क् तोळे सोने व 2 किलो चांदी आहे. बाबर यांच्या नावे 2 कोटी 22 लाख 55 हजार 237 रुपये, तर पत्नीच्या नावे 17 लाख 92 हजार 2क्क् रुपयांची जंगम मालमत्ता आहे. रसिका धनंजय देसाई यांच्याकडे बँकेत 1 लाख 6 हजार 678 रुपये आहेत. (प्रतिनिधी)
 
4प्रमोद भानगिरे यांची मालमत्ता 81 लाख 58 हजार (जंगम), प}ीच्या नावे 4 लाख, तर स्थावर मालमत्ता 81 लाख 5क् हजार आहे. रोकड 28 लाख 45 हजार आहेत. 
4बाळासाहेब शिवरकर यांची जंगम मालमत्ता 28 लाख 58 हजार, तर  प}ीच्या नावे 8 लाख 67 हजार आहे. मुलीच्या नावे 5 लाख 4क् हजार आहे. तर, स्थावर मालमत्ता 1 कोटी 199 लाख 6 हजार आहे. 
4चेतन तुपे यांची जंगम मालमत्ता 7 कोटी 55 लाख 49 हजार, तर  प}ीच्या नावे 1 कोटी 67 लाख8क् हजार आहे.तर, स्थावर मालमत्ता 17 कोटी 71 लाख 18 हजार आहे. तर, प}ीच्या नावे  28 लाख 5क् हजार आहे. तर, बॅँकामध्ये ठेवी 3 कोटी 4क् लाखांच्या आहेत.
4योगेश टिळेकर  यांची जंगम मालमत्ता 78 लाख 68 हजार, तर  प}ीच्या नावे 2 लाख 65 हजार आहे. 
 
4माजी महापौर वैशाली बनकर यांनीदेखील हडपसर येथून अर्ज भरला आहे. बनकर पती-पत्नीकडे 1 कोटी 24 लाख 45 हजार 59क् रुपयांची मालमत्ता आहे. त्यात 5क् हजार रुपयांची रोकड त्यांच्या नावे, तर पती सुनील यांच्याकडे 75 हजार रुपयांची रोकड आहे. तसेच, बनकर यांच्या नावे 8 लाख रुपयांचे 25 तोळे, तर पतीकडे 1 लाख 4क् हजार रुपयांचे 5 तोळे सोने आहे. वाहन व इतर जंगम मालमत्ता मिळून बनकर यांच्या नावे 22 लाख 27 हजार, तर पतीकडे 47 लाख 18 हजार 59क् रुपयांची मालमत्ता आहे.