शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
3
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
5
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
6
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
7
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
8
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
9
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
10
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
11
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
12
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
13
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
14
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
15
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
16
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
17
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
18
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
19
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
20
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार रुपये आणा; नाहीतर दंड..!

By admin | Updated: February 23, 2015 00:48 IST

कोणत्याही मार्गावर गेला तरी दररोज ३ हजार रुपये आगारात जमा करण्याचे अजब टार्गेट पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) पुणे स्टेशन आगाराने

पुणे : कोणत्याही मार्गावर गेला तरी दररोज ३ हजार रुपये आगारात जमा करण्याचे अजब टार्गेट पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) पुणे स्टेशन आगाराने वाहकांना दिले आहे. हे टार्गेट न गाठल्यास त्यांना ५० ते २०० रुपयांपर्यंत दंडही केला जात आहे. याबाबत काही वाहकांनी नाराजी व्यक्त केली असून, असे टार्गेट चुकीचे असल्याचे म्हटले आहे.मागील दोन महिन्यांपासून पीएमपीची सेवा सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. जास्तीत जास्त बस मार्गांवर आणण्याबरोबरच प्रवाशांची संख्या वाढविण्यावरही भर दिला जात आहे. त्याअनुषंगाने पीएमपीच्या दहा आगारांचे मूल्यांकनही केले जात आहे. त्यामुळे आगारप्रमुख व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारीही वाढली आहे. यातूनच उत्पन्नवाढीच्या वेगवेगळ््या कल्पना आणल्या जात आहेत. पुणे स्टेशन आगाराने उत्पन्न वाढविण्यासाठी प्रत्येक वाहकाला दररोज ३ हजार रुपये रक्कम जमा करण्याचे टार्गेट दिले आहे. विशेष म्हणजे सर्व मार्गांसाठी हे टार्गेट सारखेच आहे. तसेच त्यातून रविवार किंवा इतर सार्वजनिक सुट्याही वगळण्यात आलेल्या नाहीत. पीएमपी कामगार संघाचे (इंटक) उपाध्यक्ष अशोक जगताप यांनी वाहकांना अशा प्रकारे दंड ठोठावण्याचा प्रकार चुकीचे असल्याचे म्हटले आहे.