शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता भंग, सहा गुन्हे दाखल

By admin | Updated: September 28, 2014 00:08 IST

बाबूराव चांदेरे व मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात मुंबई पोलीस अॅक्ट 37(3),135 व 188 नुसार जमावबंदी कायदा व वाहतुकीस अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोथरूड : कोथरूड मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरताना पोलिसांची पूर्व परवानगी न घेता मिरवणुका काढून वाहतुकीस अडथळा आणल्याबद्दल राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार बाबूराव चांदेरे व भाजपाच्या उमेदवार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात मुंबई पोलीस अॅक्ट 37(3),135 व 188 नुसार जमावबंदी कायदा व वाहतुकीस अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीच्या काळात उमेदवाराने मिरवणुका व सभांच्या कार्यक्रमासाठी निवडणूक कार्यालयाच्या एक खिडकी योजनेतून पूर्वपरवानगी घेण्याची गरज असतानाही बाबूराव चांदेरे व मेधा कुलकर्णी या दोन्ही उमेदवारांनी विनापरवाना रॅलीचे आयोजन केले होते. काल झालेल्या मेधा कुलकर्णी यांच्या अनियोजित प्रचार रॅलीत काही कार्यकर्ते आमनेसामने आल्याने वादंग झाला होता. त्यातच आज बाबूराव चांदेरे यांनीही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विनापरवाना रॅलीचे नियोजन केले होते. कोथरूड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मोरे  व पोलीस उपनिरीक्षक संथ यांनी फिर्याद दिली आहे. (वार्ताहर)
 
1 विनापरवाना रॅली काढून मर्यादेपेक्षा अधिक वाहने रॅलीमध्ये वापरल्याप्रकरणी खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 
2 सहकारनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती विशेष शाखेच्या अधिका:यांनी दिली. यासोबतच निगडी आणि भोसरी पोलीस ठाण्यांमध्येही आचारसंहिता भंगाचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 
3 भोसरी पोलीस ठाण्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकत्र्याविरुद्ध परवानगीपेक्षा अधिक वाहने रॅलीमध्ये वापरल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, निगडी पोलीस ठाण्यातही रॅलीसंबंधी गुन्हा दाखल केले.