शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सावकारी परवान्यासाठी लाच घेणारा गजाआड

By admin | Updated: March 11, 2017 03:36 IST

सावकारी परवाना मिळवून देण्यासाठी एजंटाकडे ३० लाखांची लाच मागून ती लाच स्वीकारत असताना मार्केट यार्ड येथील उपनिबंधक कार्यालयातील सहकारी अधिकाऱ्याला

पुणे : सावकारी परवाना मिळवून देण्यासाठी एजंटाकडे ३० लाखांची लाच मागून ती लाच स्वीकारत असताना मार्केट यार्ड येथील उपनिबंधक कार्यालयातील सहकारी अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली. संभाजीराव काशिनाथ पांढरे (वय ५३, रा. सोना गार्डन, फ्लॅट क्रमांक २६, सहकारनगर २) असे अटक करण्यात आलेल्या सहकार विभागातील अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी एका एजंटाने तक्रार दिली आहे. तक्रारदार हे अधिकृत एजंट म्हणून काम करतात.त्यांच्याकडे दोन जणांनी सावकारी परवाना मिळवून देण्याचे काम दिले होते. तसे अधिकारपत्र त्यांना देण्यात आले होते.संबंधित एजंटाने परवान्यासाठी सहकारी संस्था, उपनिबंधक कार्यालयाकडे अर्ज दिला होता. त्या वेळी पांढरे याने परवान्यासाठी अनुकूल अहवाल तयार करून तो जिल्हा उपनिबंधक कार्यालयात पाठविण्यासाठी ३० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीची खातरजमा केल्यानंतर उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयामध्ये सापळा लावण्यात आला. तेथे लाच स्वीकारत असताना पांढरे याला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.