शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
2
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
3
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
4
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
5
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
6
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
7
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
8
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
9
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
10
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
11
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
12
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
13
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
14
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
15
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
16
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
17
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
18
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
19
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
20
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक

पक्षीमित्रांनी उभारले पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 8:34 PM

राज्यातील विविध शहरांमधील तापमानात कमालीची वाढ हाेत अाहे. याचा फटका जसा अापल्याला बसताेय तसा ताे पक्ष्यांनाही बसत अाहे. उन्हाच्या कडाक्यामुळे पक्ष्यांचे प्राण जाऊ नये यासाठी पुण्यातील तरुण पुढे सरसावले असून त्यांनी जिथे घर, तिथे पाणवठा हा उपक्रम सुरु केला अाहे.

ठळक मुद्देपुण्यातील तरुणांनी पक्ष्यांसाठी तयार केले कृत्रिम पाणवठेपाण्याअभावी पक्ष्यांना गमवावा लागताेय प्राण

पुणे : उन्हाळा सुरु झाला नाही तर राज्यातील बहुतांश शहरांचा पारा 40 अंशाच्या वर गेल्याचे चित्र अाहे. काही ठिकाणी टॅंकरच्या फेऱ्यांना अाता सुरुवात झाली अाहे. उन्हाच्या कडाक्याचा फटका मानवांबराेबरच अाता पक्ष्यांनाही बसत अाहे. यासाठी अाता पुण्यातील पक्षीमित्रांनी पुढाकार घेतला असून पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्याची 'जिथे घर, तिथे कृत्रिम पक्षी पाणवठा' ही माेहिम हाती घेतली अाहे.     कात्रज येथे राहणाऱ्या प्रा. याेगेश हांडगे व त्यांच्या मित्रांनी ही माेहिम हाती घेतली अाहे. उन्हाचा जास्त फटका पक्ष्यांना बसत असल्याने त्यांच्या शरीरातील पाणी कमी हाेते. त्यामुळे उडताना अचानक खाली पडणे, तारांमध्ये अडकून गंभीर जखमी हाेणे असे प्रकार पाहायला मिळत अाहेत. पाण्याअभावी तडफडून मरणाऱ्या पक्ष्यांची संख्याही वाढत अाहे. त्यामुळे याेगेश अाणि त्यांचे मित्र एकत्र येत या पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठा तयार करण्याचा विडा त्यांनी उचलला. तसेच जखमी झालेल्या पक्ष्यांवर उपचारही या तरुणांकडून करण्यात येत अाहेत.     याबाबत बाेलताना याेगेश म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून पक्ष्यांसाठी घराच्या छतावर तसेच परिसरामध्ये पाणवठे तयार करण्याचे काम करीत अाहे. सध्या चिमण्या, बुलबुल, काेकीळ, पारवे, कावळे यांसारखे पक्षी उष्माघाताचे बळी पडत असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे त्यांच्यासाठी पाण्याची साेय करणे अावश्यक अाहे. शहरांमध्ये चिमण्या सुद्धा अाता दुर्मिळ हाेत चालल्या अाहेत. पक्ष्यांचे अस्तित्व धाेक्यात अाल्यास अापण अापल्या पुढच्या पिढींना या पक्ष्यांची माहिती कशी देणार असा प्रश्न अाहे. त्यामुळे प्रत्येकाने अापल्या घराच्या जवळ पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठा तयार करायला हवा. त्याचबराेबर शक्य असल्यास पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करण्याचा प्रयत्न करावा. 

नागरिकांना पक्ष्यांसाठी उन्हाळ्यात या सुविधा करता येतील- घरावर व बागांमध्ये मातीची उथळ भांडी पाणी भरुन ठेवावीत. तसेच शक्यताे हि पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत- शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवा- घराजवळील पक्ष्यांची घरटी ताेडू नका- पाण्याचे भांडे खाेलगट नव्हे तर पसरट असावं- शक्य झाल्यास पक्ष्यांच्या खान्याचीही साेय करावी. 

टॅग्स :PuneपुणेenvironmentवातावरणWaterपाणी