शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

कडूस सहकारी सोसायटकडून पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:11 IST

यावेळी सचिव दादासाहेब कल्हाटकर, विभागीय अधिकारी विलास भास्कर, विकास अधिकारी मुरलीधर ढोरे, मॅनेजर रघुनाथ मुळूक, बाळासाहेब धायबर, नामदेव गारगोटे, ...

यावेळी सचिव दादासाहेब कल्हाटकर, विभागीय अधिकारी विलास भास्कर, विकास अधिकारी मुरलीधर ढोरे, मॅनेजर रघुनाथ मुळूक, बाळासाहेब धायबर, नामदेव गारगोटे, कोंडीभाऊ गारगोटे, अमोल धायबर, शंकर ठोंबरे, व्हाइसचेअरमन चंद्रकांत पारधी, दामोदर बंदावणे, बाजीराव शिंदे ,साईनाथ गारगोटे, ज्ञानेश्वर ढमाले पाटील, सुदाम ढमाले,अशोक गारगोटे,साहेबराव धायबर, गोविंद वारे, संगीता अरगडे, विमला कालेकर,सुधीर जाधव, लक्ष्मण मुसळे आदी उपस्थित होते.

खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील व जि‌.प.सदस्य अशोक शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार पाहणारी आणि खेड तालुक्यातील पश्चिमेकडील भागातील शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची एकमेव आणि विश्वासार्ह संस्था म्हणून कडूस विविध कार्यकारी सहकारी कडूस सोसायटीचा लौकिक आहे.खरीप हंगाम तोंडावर आलाअसून, सभासद शेतकऱ्यांना तत्काळ भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आहे. सतत दोन- तीन वर्षे आर्थिक चक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना ह्या सहकारी संस्थेने मदतीचा हात दिला असल्याचे चेअरमन पंडित मोढवे यांनी यावेळी सांगितले.