शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ अधिकाऱ्याने टिप दिल्याने आरएमसी प्लांटवर कारवाई थांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 17:03 IST

पुणे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या कारवाईची टिप वडगाव धायरी येथील आरएमसी प्लांटचालकांना दिली.

पुणे : लोहगाव खांदवेनगर, महालक्ष्मी लॉन्स परिसरातील सात अनधिकृत आरएमसी प्लांट जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर कारवाई केल्यानंतर वडगाव, धायरी भागातील नऊ प्लांटवर पुणे महापालिका कारवाई करणार होती. पण पुणे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या कारवाईची टिप वडगाव धायरी येथील आरएमसी प्लांटचालकांना दिली. त्यामुळे पालिका प्रशासनावर राजकीय दबाव आणून ही कारवाई थांबविण्यात आली.

शहरातील नागरीवस्तीतील आरएमसी प्रकल्पाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात होणाऱ्या धुळीच्या प्रदूषणाला नागरिकांना सातत्याने सामोरे जावे लागत आहे. त्यानुसार पालिकेने लोहगाव येथे कारवाई केली. त्यानंतर बांधकाम विभागाने वडगाव व धायरीतील प्लांटची यादी अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे पाठवून कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला. त्यानुसार पहाटे कारवाई करण्याचे नियोजन तयार केले होते.

ही फाईल विविध अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवली जात असतानाएका अधिकाऱ्याने या कारवाईची टीप प्लांट चालकांना दिली. त्यानंतर ही कारवाई थांबविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून राजकीय दबाव आणण्यात आला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात अतिक्रमण निर्मूलन विभागाला कारवाई करू नका आदेश देण्यात आले.

लोहगावची कारवाई करण्याचे आदेश मी दिले होते. पण वडगाव, धायरी येथे कारवाई होणार होती याची मला माहिती नव्हती. त्यामुळे ती का झाली नाही हे मी सांगू शकत नाही. आरएमसी प्लांट बेकायदा असतील त्यावर कारवाईच होणार. - नवल किशोर राम, महापालिका आयुक्त शहरात आरएमसी प्लांटवर कारवाई करण्याचे आदेश मिळालेले होते. वडगाव धायरी येथील आरएमसी प्लांटवर कारवाईचे नियोजन सुरू असताना मला अचानक कारवाई करू नये असे आदेश आले. त्यामुळे कारवाई रद्द करण्यात आली.- सोमनाथ बनकर, उपायुक्त, अतिक्रमण निर्मूलन विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : Tip-off halts action against RMC plant by senior official.

Web Summary : Pune Municipal Corporation's planned action against nine RMC plants in Wadgaon and Dhayari was stopped after a senior official leaked the information to plant operators. Political pressure led to the cancellation of the operation, despite ongoing concerns about pollution.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेMunicipal Corporationनगर पालिका