शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जुन्नर विधानसभा १९ उमेदवारांचे ४० अर्ज

By admin | Updated: September 29, 2014 05:46 IST

न्नर विधानसभा मतदारसंघासाठी एकोणीस उमेदवारांनी एकूण ४० अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप कडूसकर यांनी दिली.

आपटाळे : जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी एकोणीस उमेदवारांनी एकूण ४० अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप कडूसकर यांनी दिली. जुन्नर विधानसभा मतदारसंघाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अतुल वल्लभ बेनके, मनसेचे शरद भिमाजी सोनवणे, शिवसेनेच्या आशाताई बुचके, भाजपाचे नेताजी डोके, काँग्रेसचे गणपतराव फुलवडे, हिंदुस्थान प्रज्ञा पक्षाच्या शोभा भद्रिगे बसपाचे अ‍ॅड. गफूर पठाण यांचे अर्ज दाखल झालेले आहेत. अपक्ष म्हणून मनोज छाजेड, कविता छाजेड, पांडुरंग चिमटे, मारुती वायाळ, संभाजी तांबे, संतोष वाघ, राजेंद्र आल्हाट व सुखदेव खरात यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. आज शेवटच्या दिवशी सेनेच्या आशाताई बुचके, भाजपाचे नेताजी डोके यांनी शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीचे संजय शिवाजीराव काळे, काँग्रेसचे देवराम लांडे, तुषार शिवाजी थोरात यांनी पक्षाचे अधिकृत ए, बी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर न केल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध होणार आहेत. (वार्ताहर)