शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

Pandharpur wari 2025: आषाढी वारीत यंदाही नोंदणी केलेल्या प्रत्येक दिंडीला २० हजार; अजित पवारांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:51 IST

मानाच्या दहा पालख्यांशी संबंधित असणाऱ्या दिंड्या त्याची नोंदणी झालेल्या दिंडयांना प्रत्येकी २० हजार देण्यात येणार

पुणे : यंदाच्या आषाढी वारीला येत्या बुधवारी १८ तारखेला सुरु होणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून १८ तारखेला तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीतून १९ तारखेला प्रस्थान होणार आहे. त्यानिमित्त्ताने या पालखी सोहळ्याचा अजित पवारांनी आढावा घेतला. पालखी सोहळ्यात सर्व सुविधा उपलब्ध करून द्या अशा सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अशातच पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी प्रत्येक दिंडीला २० हजार देण्याची घोषणा केली आहे.    

अजित पवार म्हणाले, मागील वर्षी सर्व दिंड्यांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी वीस हजार रुपये प्रमाणे रक्कम दिली होती. मानाच्या दहा पालख्यांशी संबंधित असणाऱ्या दिंड्या त्याची नोंदणी आमच्याकडे बाराशे दिंड्यांची झाली. आणि त्यांना आम्ही वीस हजार रुपयाप्रमाणे पैसे दिले. आता यावर्षी आषाढी एकादशी यात्रेत यंदा मानाच्या १० पालख्यांसोबतच्या १ हजार १०९ दिंड्यांना २० हजार रुपये रुपये देण्यात येणार आहे. जीआर सोमवारी काढायच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्यातून या मानाच्या ज्या पालख्या आहेत. त्याही नोंदणी केलेल्या दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये देण्याच्या बद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळांनी घेतला आहे.

वारकरी संप्रदायाचा एक आगळा वेगळा मोठा सोहळा आहे. आणि तो अतिशय उत्साहात आनंदात अनेक वारकरी अनेक समाज त्याच्यामध्ये सहभागी होत असतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे. हीच राज्यसरकारची मुख्यमंत्र्यांची आमची सगळ्यांची भूमिका आहे. तसंच नगरविकास विभागाकडनं आम्ही पंढरपूरला अनुदान देतो. मागच्या वर्षीचा पंधरा कोटी रुपये दिलेले आहेत. यावर्षी साडे सतरा कोटी रुपये आहेत. त्याच्याबद्दलच्या पण सूचना दिलेल्या आहेत सोमवारी त्याबद्दलचे आदेश निघतील असेही अजित पवारानी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीPoliticsराजकारणMONEYपैसाashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2025