शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
2
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
3
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
4
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
5
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
6
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
7
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
8
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
9
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
10
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
11
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
12
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
13
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
14
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
15
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
16
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
17
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
18
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
19
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
20
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO| पुण्यात मद्यधुंद टिपर चालकाने शाळकरी मुलीला चिरडले; संतप्त जमावाने पेटवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 13:19 IST

पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात...

काटी (पुणे): मद्यधुंद चालकाने 13 वर्षीय शाळकरी मुलाला चिरडल्याची घटना काटी-वडापुरी रोडवरती छोट्या कॅनल नजिक 29 जुलैच्या सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे घटनास्थळावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. मुलीला चिडल्यानंतर मद्यधुंद चालकास जमावाने ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

तुप्ती नाना कदम (वय 13 वर्ष) या विद्यार्थीनीचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. तर गणेश नाना कदम वय 10 वर्षीय विद्यार्थ्याला डोक्यात जबर मार लागल्याने इंदापुर येथील कदम बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्री काटेश्वर विद्यालय काटी येथे हे विद्यार्थी  शिक्षण घेत होते. इयत्ता सातवी व पाचवीमध्ये शिक्षण घेत होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्याचे चुलते दुचाकीवरून शाळेत सोडवण्यासाठी जात असताना काटी वडापुरी रोडवरती खडीचा ओव्हरलोड टिपर (क्रमांक एम.एच. 42 टी. 1653) हा घेऊन मद्यधुंद चालकाने पाठीमागून दुचाकीस जोरदार धडक दिली. यामध्ये तुप्ती व गणेश रस्त्यावरती पडले. चालक मद्यधुंद असल्याने धडक देऊन गाडीला ब्रेक न मारता डंपर तसाच साठ ते सत्तर फुटांपर्यंत नेला. डंपर तसाच पुढे गेल्याने तुप्ती पाठीमागच्या चाकाखाली येऊन तिचा जागीच मुत्यू झाला. तर गणेशच्या डोक्याला मार लागून तोही जबर जखमी झाला आहे. तर चुलता किरकोळ जखमी झाला आहे.

इंदापुर तालुक्यात ओव्हरलोड गाड्या व मद्यधुंद चालक बेफिकीर निष्पाप चिमुरड्याचे जिव घेत असताना प्रशासन मात्र कारवाईचा कोणताही बडगा उचलताना दिसत नाही. चालकाबरोबर प्रशासनही मद्यधुंद अवस्थेत आहेत का, असा सवाल संतप्त चिमुरड्याचे पालक विचारत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारी