शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

"पुरंदरमधील नियोजित विमानतळ बारामतीला पळवण्याचा डाव", शिवसेनेच्या बड्या नेत्याची शरद पवारांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 23:48 IST

Sharad Pawar News : पुरंदर येथील नियोजित विमानतळावरून महाविकासआघाडीमध्येच वाद पेटण्याची चिन्हे दिसून लागली आहेत.

पुणे - स्थानिकांच्या विरोधामुळे पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नियोजित असलेला विमानतळ चर्चेत असतो. मात्र आता या पुरंदर येथील नियोजित विमानतळावरून महाविकासआघाडीमध्येच वाद पेटण्याची चिन्हे दिसून लागली आहेत. पुरंदरमधील नियोजित विमानतळ बारामतीला पळवण्याचा शरद पवार यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी केला आहे. असे असले तरी हा विमानतळ कुठल्याही परिस्थितीत पुरंदरहून बारामतीला नेऊ देणार नाही, असा इशारा विजय शिवतारे यांनी दिला आहे.विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेत शरद पवार यांच्यावर जोरदार आरोप केले. शिवतारे म्हणाले की, पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळ जागा बदलून बारामतीच्या सीमेवर नेण्याचा घाट घालण्यात आला आहे. या विमानतळाची आधीची जागा बदलून नव्याने पुरंदर तालुक्यातील काही गावांची जागा घेऊन विमानतळाचे प्रवेशद्वार बारामतीचा विकास साधेल. तर विमानतळामागे पुरंदरमध्ये झोपडपट्टी वाढणार. हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असा इशारा, शिवतारे यांनी दिला आहे.

दरम्यान, पुरंदरमधील या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. या विमानतळाला जागा देणार नाही, अशी भूमिका शेतकरी आणि स्थानिकांनी घेतलेली आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी या विमानतळाच्या प्रश्नावरून शरद पवार यांनी राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.

टॅग्स :PurandarपुरंदरAirportविमानतळSharad Pawarशरद पवारShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण