कर्जमुक्ती देण्याची यापेक्षा आणखी योग्य वेळ कोणती असू शकते? तरीही योग्य वेळ आल्यावर कर्जमुक्ती देऊ असे सांगून सरकारने जो वेळकाढूपणा चालवला आहे, ती शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ...
एकनाथ शिंदेंच्या कामाची तुम्ही अनेकदा दखल घेतली आहे. आम्ही कधी तुमच्यावर टीका केली नाही. आज तुमची एवढी भूमिका बदलली कशी असा सवाल मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. ...
Rohit Arya, Deepak Kesarkar news: केसरकर यांनी मंत्री असताना रोहितला जर पैसे दिले असतील तर मग तो शिक्षण विभागाकडे कसले पैसे मागत होता, असा सवाल उपस्थित होत असताना केसरकर या प्रकरणाच्या केंद्रस्थानी येऊ लागले होते. ...
Sharad Pawar, NCP Meeting: सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी शरद पवारांच्या मुंबईतील महत्त्वाच्या बैठकीत भाजप कार्यकर्त्याला पाठवल्याचा गंभीर आरोप. फोटो समोर आल्याने मोठी खळबळ. ...
सर्व्हेमुळे राजद-काँग्रेसवाले खूप घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांनी जाहीरनाम्यात अशा अशा गोष्टी सांगितल्या आहेत, त्या केवळ आणि केवळ खोट्या आहेत असं मोदींनी म्हटलं. ...
महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रामाणिक मतदारांचा हा अपमान सुरू आहे. मतदार उन्हात रांगेत उभे राहतोय. मात्र त्यांच्या मताचा अपमान केला जातोय. या देशातील निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. ...