लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
मविआचा १ नोव्हेंबरचा मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार, कोण-कोण सहभागी होणार? महत्त्वाची माहिती - Marathi News | thackeray group anil parab told about maha vikas aghadi 1 november morcha against election commission voter list issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआचा १ नोव्हेंबरचा मोर्चा कोणत्या मार्गाने जाणार, कोण-कोण सहभागी होणार? महत्त्वाची माहिती

Maha Vikas Aghadi Morcha: मतदार यादीतील घोळाविरोधात महाविकास आघाडी १ नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहे. यात मनसे सहभागी होणार असून, हा मोर्चा कधी निघेल, कोणता मार्ग असेल, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. ...

मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा - Marathi News | there is no place for drunk employees in st bus action against 7 people who performed their duties after drinking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा

ST Bus News: जे कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्याच्या अमलाखाली आढळतील, त्यांच्यावर कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कारवाई करण्यात येईल, अशा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिला. ...

“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका - Marathi News | mns leader sandeep deshpande criticizes bjp over voter list irregularities and election commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका

MNS Sandeep Deshpande News: घोळ सगळीकडे आहे. तो कोणाच्या फायद्याचा आहे, हे आपल्या लक्षात आलेच असेल, असे मनसे नेते म्हणाले. ...

लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार - Marathi News | mukhyamantri majhi ladki bahin yojana 26 lakh ineligible women 4000 crore in charity huge financial burden on government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार

Ladki Bahin Yojana: राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील त्रुटींची नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...

सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी - Marathi News | Bacchu Kadu news: The government made a move on the first day; Manoj Jarange participated in the farmers' struggle movement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी

Bacchu Kadu, Farmer Protest news: आंदोलनाच्या मूळ मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असे शेतकरी आंदोलनाचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.  ...

२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली - Marathi News | ram mandir darshan will be closed on november 25 pm narendra modi will go to ayodhya and likely 8 thousand invitees visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

Ayodhya Ram Mandir: २५ नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा अयोध्येतील राम मंदिरात भव्य सोहळा होणार आहे. या दिवशी सामान्य भाविकांसाठी रामललाचे दर्शन बंद असणार आहे. ...

ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला - Marathi News | Big blow to Donald Trump; Four senators from his own party cross voting, withdraw authority to impose additional 10% tariff on Canada | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला

Donald Trump, tariff on Canada Voting: अमेरिकी सिनेटने ५०-४६ मतांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा कॅनडावरील अतिरिक्त आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा अधिकार रद्द केला. रिपब्लिकन पक्षाच्या ४ खासदारांनी पक्षाविरुद्ध मतदान केले. वाचा संपूर्ण राजकीय बातमी. ...

बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले - Marathi News | Big uproar in Bihar election 2025! Stones pelted at Tej Pratap Yadav who came to campaign; Tejashwi's supporters chased him away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले

Bihar election 2025: बिहार निवडणुकीत तेज प्रताप यादव यांच्या ताफ्यावर RJD समर्थकांनी हल्ला केला. 'तेजस्वी जिंदाबाद'च्या घोषणा. महनार मतदारसंघात RJD उमेदवारावर कट रचल्याचा आरोप. ...

'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला - Marathi News | Donald Trump, Xi Jinping, Busan Meet: 'This is not good for Jinping', Trump's direct reaction after meeting after six years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला

Donald Trump, Xi Jinping meet: दक्षिण कोरियातील बुसान येथे ६ वर्षांनंतर ट्रम्प आणि जिनपिंग यांची भेट. ट्रम्प म्हणाले, 'जिनपिंग अत्यंत कठोर वार्ताकार'. व्यापार करारावर लक्ष केंद्रित. संपूर्ण बातमी वाचा. ...