Shiv Sena UBT MNS Alliance PC: या पत्रकार परिषदेपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी एकत्रित अभिवादन करून पत्रकार परिषदेच्या ठिकाणी रवाना होणार आहे ...
मुंबईत ठाकरे बंधू यांच्या पक्षाची ताकद आहे. त्यात शरद पवारांनाही मानणारा काही घटक मुंबईत आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक निवडून आले होते. ...
पश्चिम उपनगरात मुस्लिम व मिश्र प्रभागात काँग्रेसने अस्तित्व टिकवून ठेवले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट व अजित पवार गट या दोन्ही गटांची ताकद मर्यादित असल्याने त्यांना युतीशिवाय आपल्या पक्षाचा प्रभाव निर्माण करणे कठीण जाणार आहे. ...
ठाकरे यांच्याकडे मुंबईत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. मात्र, त्यांनी व्यवसायाच्या उत्पन्नाचे अधिकृत स्रोत उघड केले नाहीत. त्यामुळे सीबीआय किंवा ईडीमार्फत याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली होती. ...