२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने मुंबईत २५ उमेदवार उभे केले होते. यातील शिवडी मतदारसंघात उद्धवसेनेचे अजय चौधरी व मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यात थेट लढत झाली होती. ...
मंगेश काळोखे मुलीला शाळेत सोडून घरी परत येत असताना त्यांना त्यांच्या घराजवळ चार ते पाच जणांनी वाहनाने उडवले. त्यानंतर काळोखे जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्यांचा पाठलाग करून मारेकऱ्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. ...
Congress Vijay Wadettiwar News: भाजपाला फक्त काँग्रेस पक्षच टक्कर देऊ शकतो. प्रशांत जगताप यांच्यासारखे नेते असतील तर २०२९ वर्ष काँग्रेसचेच असेल, असा दावा यावेळी करण्यात आला. ...
Prakash Mahajan Join Shiv Sena Shinde Group: महाजन हे संयमी आणि मुद्देसूद बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या पक्ष प्रवेशाने यापुढे शिवसेनेला बळकटी मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. ...