Nashik Municipal Corporation Election And Girish Mahajan : भाजपचे नेते महाजन रविवारी नाशिकमध्ये दाखल होत असून, ते उमेदवारी वाटपापर्यंत नाशिकमध्येच ठाण मांडणार आहेत. ...
Congress Digvijay Singh News: भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संघटनशक्तीची प्रशंसा करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी खळबळ उडवून दिली. ...
Nashik Municipal Corporation Election And Aaditya Thackeray : तपोवनप्रश्नी उद्धवसेनेने केलेल्या आंदोलनाबद्दल आदित्य ठाकरे यांनी स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची पाठदेखील थोपटली. ...
BMC Election 2026: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे यांनी चर्चा केल्यानंतरही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचे म्हटले जात आहे. ...
MNS Shiv Sena Shinde Group News: ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब होताच मनसेच्या मुंबईतील अनेक पदाधिकारी, शाखाध्यक्ष, कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. ...
झेडपी निवडणूक भाजप जिंकला हे यश महत्त्वाचे व मोलाचेच आहे. मात्र या निकालाने जसा काँग्रेसला व एकूणच विरोधकांना धडा दिला, तसाच तो धडा भाजपलाही दिला आहे. काही मंत्री व आमदार वीक विकेटवर आहेत, हेही निकालाने दाखवले आहे. ...
एका सभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच लोकांनी जेवणासाठी गर्दी केली. हा प्रकार पाहताच 'अरे माझे भाषण झालेले नाही, जेवण बंद करा' असे जाहीरपणे सांगण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली. ...