निवडणुकीपूर्वी कुठले मैदान कोण मारणार? ठाकरे बंधू आणि भाजप-शिंदेसेनेचा शिवाजी पार्ककरिता अर्ज : नगरविकास विभागाच्या कोर्टात निर्णयाचा चेंडू, काहींच्या जागा मिळेल तेथे सभा ...
भाजपा राज्यासाठी काम करणारा पक्ष वाटतो. त्यामुळे ते आमच्यासोबत येत आहेत. मनसेने उद्धवसेनेसोबत केलेल्या युतीमुळे नुकसान होईल असे वाटल्याने मनसे नेते संतोष धुरी भाजपात आले असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. ...
मुंबईत सभांऐवजी शाखा भेटींवर ठाकरे बंधू यांनी जोर दिला आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांनी मुंबई शहरासह पूर्व, पश्चिम उपनगरातील शाखाभेटींवर भर दिला आहे. ...