लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
इंडिया आघाडीला सपाचा पाठिंबा; उद्धवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरणार - Marathi News | Loksabha Election 2024 - Samajwadi party support to India Alliance; Will campaign for Uddhav Thackeray Sena's candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंडिया आघाडीला सपाचा पाठिंबा; उद्धवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरणार

सर्व उमेदवार विजयी करण्यासाठी तुमच्या विभागातील आमचे सर्व स्तरांवरील पदाधिकारी व कार्यकर्ते आपणास पूर्ण ताकदीने समर्थन करत आहेत. ...

बरेलीतील खांदेपालट भाजपला परवडणार का?; ८ टर्म खासदार असलेल्या नेत्याला घरी बसवलं - Marathi News | Uttar Pradesh Lok Sabha Elections - From Bareilly, BJP seated the 8-term MP leader at home and gave another chance | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बरेलीतील खांदेपालट भाजपला परवडणार का?; ८ टर्म खासदार असलेल्या नेत्याला घरी बसवलं

इंडिया आघाडीकडून बरेलीसाठी  प्रवीण सिंह ऐरन यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे ...

मुस्लीम मतदारांच्या हाती या मतदारसंघाची चावी; तृणमूल काँग्रेसला माकप देणार टक्कर - Marathi News | West Bengal Lok Sabha Elections - Trinamool Congress, CPI(M) and Congress in a tight fight in Murshidabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम मतदारांच्या हाती या मतदारसंघाची चावी; तृणमूल काँग्रेसला माकप देणार टक्कर

२०१९ मध्ये येथून तृणमूल कॉंग्रेसचे अबू ताहेर खान हे विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत तृणमूलने परत त्यांच्यावरच विश्वास टाकला आहे ...

राहुल गांधी की रॉबर्ट वाड्रा हा नवा ट्विस्ट; अमेठी व रायबरेलीचा सस्पेन्स संपणार - Marathi News | Loksabha Election 2024- Rahul Gandhi or Robert Vadra is a new twist; The suspense of Amethi and Rae Bareli will end | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी की रॉबर्ट वाड्रा हा नवा ट्विस्ट; अमेठी व रायबरेलीचा सस्पेन्स संपणार

वायनाडमध्ये मतदान पार पडल्यावरच काँग्रेस आपले पत्ते उघड करेल ...

जगातील सर्वांत खर्चीक ठरणार यंदाची लोकसभा निवडणूक; अमेरिकेलाही टाकणार मागे - Marathi News | Lok sabha Election 2024 - This year's Lok Sabha election will be the most expensive in the world; America will be left behind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वांत खर्चीक ठरणार यंदाची लोकसभा निवडणूक; अमेरिकेलाही टाकणार मागे

२० टक्के खर्च आयाेग करणार, निवडणुकीच्या खर्चात राजकीय पक्ष, संस्था, उमेदवार, सरकार तसेच निवडणूक आयाेगातर्फे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष खर्चाचा समावेश आहे. ...

“१० वर्षे सत्तेत, सांगितले काय अन् काय केले याचा हिशोब मागण्याची हीच ती वेळ”: शरद पवार - Marathi News | sharad pawar addresses rally for nilesh lanke campaign for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१० वर्षे सत्तेत, सांगितले काय अन् काय केले याचा हिशोब मागण्याची हीच ती वेळ”: शरद पवार

Sharad Pawar News: मोदींनी त्यांच्या विचारांच्या विरुद्ध जो वागतो त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी ED चा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली, अशी टीका शरद पवारांनी केली. ...

रक्षा खडसे, स्मिता वाघ यांच्यासह २८ जणांनी भरले उमेदवारी अर्ज - Marathi News | raksha khadse smita wagh along with 28 people filled the nomination form for lok sabha election 2024 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रक्षा खडसे, स्मिता वाघ यांच्यासह २८ जणांनी भरले उमेदवारी अर्ज

शेवटच्यादिवशी गर्दी : आज छाननी, सोमवारपर्यंत माघारीची मुदत ...

“प्रभू रामचंद्र मित्रपक्षापासून CM शिंदेंचे रक्षण करो”; माजी मंत्र्यांनी दिला पक्षाचा राजीनामा - Marathi News | former shiv sena shinde group minister suresh navale resign from party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रभू रामचंद्र मित्रपक्षापासून CM शिंदेंचे रक्षण करो”; माजी मंत्र्यांनी दिला पक्षाचा राजीनामा

Suresh Navale News: भाजपावर जोरदार टीका करत शिंदे गटाच्या माजी मंत्र्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. ...

बुलढाण्यात वाघाच्या दातावरुन कोणता वाद रंगला? Sanjay Gaikwad vs Ravikant Tupkar - Marathi News | What controversy arose over the teeth of a tiger in Buldhana? Sanjay Gaikwad vs Ravikant Tupkar | SP3 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :बुलढाण्यात वाघाच्या दातावरुन कोणता वाद रंगला? Sanjay Gaikwad vs Ravikant Tupkar

बुलढाण्यात वाघाच्या दातावरुन कोणता वाद रंगला? Sanjay Gaikwad vs Ravikant Tupkar ...