लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
बापू ‘हे राम’ म्हणायचे, काँग्रेस तर ‘राम’ही म्हणत नाही : मोहन यादव - Marathi News | Bapu used to say 'Hey Ram', Congress doesn't even say 'Ram'; MP CM Mohan Yadav interview on Lokmat | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :बापू ‘हे राम’ म्हणायचे, काँग्रेस तर ‘राम’ही म्हणत नाही : मोहन यादव

Mohan Yadav Interview: मुख्यमंत्र्यांची ‘लोकमत’ला मुलाखत : यावेळी २९ पैकी २९ लोकसभेच्या जागा जिंकणार ...

...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा - Marathi News | South Mumbai Lok Sabha Constituency - Mahayuti was ready to give seat to MNS, but we didn't think it was right to fight on their symbol - Bala Nandgaonkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा

Loksabha Election - दक्षिण मुंबईतील महायुतीचे उमेदवार यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी मनसेकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होते.  ...

राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल - Marathi News | Teacher, graduate election to be held after Lok Sabha in the state; Polling on June 10, results on June 13 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल

Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या चार जागांसाठी कोणाला मिळणार संधी ...

पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा - Marathi News | The Chinese in the East, the Africans in the South; Sam Pitroda's Controversial Exclamation; Congress resigned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा

पित्रोदांचे हे उद्गार वर्णद्वेषी असून त्यामुळे काँग्रेसच्या लोकांमध्ये फूट पाडण्याची भूमिका उघड झाल्याची टीका भाजपने केली. कॉंग्रेसने पित्रोदांच्या वक्तव्यांशी आमचा काहीही संबंध नाही, असेही स्पष्ट केले. ...

अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर... - Marathi News | get money from Adani-Ambani? Rahul Gandhi's precise reply to PM Modi's allegations lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...

Rahul Gandhi vs Narendra Modi: पाच वर्षांपासून उपस्थित करत असलेल्या अंबानी-अदानी या मुद्यावर काँग्रेसच्या शहजाद्याने बोलायचे बंद केले आहे. यामागचे कारण काँग्रेसने जनतेला सांगितले पाहिजे. शहजाद्याने हा मुद्दा उपस्थित न करण्यासाठी काही ‘डील’ केले नाही ...

दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले... - Marathi News | Let's celebrate Diwali together, but Ajit Pawar no entry in party again; Sharad Pawar closed the doors of return... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...

लोकसभेनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, शरद पवार यांच्या दाव्याने खळबळ; विरोधकांकडून मात्र टीकेचे सूर ...

साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत - Marathi News | Got Rajya Sabha in exchange for Satara lok sabha for BJP! Ajit Pawar's big hint on sending Partha Pawar to Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत

Ajit Pawar InterView: भावकी-गावकीची नव्हे, देशाचे भवितव्य ठरवणारी निवडणूक : अजित पवार, ‘लोकमत डिजिटल’ला दिलेल्या मुलाखतीत रोखठोक उत्तरे ...

सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय... - Marathi News | What if Supriya named Pawar-Sule..? Sharad Pawar said that a decision taken by her... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...

Sharad Pawar Interview: भाजपबरोबर जा, असा निर्णय आमच्या पक्षात कधीही झाला नाही : शरद पवार, ‘लोकमत डिजिटल’ला दिलेल्या मुलाखतीत मांडली स्पष्ट भूमिका ...

कोल्हापूर जिल्ह्याने केला मतदानाचा विक्रम; अंतिम आकडेवारी जाहीर..जाणून घ्या सविस्तर - Marathi News | 71 percent polling in Kolhapur, Hatkanangle constituency for Lok Sabha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्याने केला मतदानाचा विक्रम; अंतिम आकडेवारी जाहीर..जाणून घ्या सविस्तर

२०१९ च्या तुलनेत १.१० टक्क्यांनी वाढ : करवीर सर्वात पुढे ...