आम आदमी पक्षाच्या या सर्वोच्च नेत्याने, सुटका झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी, लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित कालखंडात वातावरण कसे तापू शकेल, याची चुणूक दाखवली. ...
यूपीए सरकार असताना डॉ. मनमोहनसिंह हे नेहमी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र आता स्क्रिप्टेड मुलाखती देत असल्याची टीका शशी थरूर यांनी केली. ...
पंतप्रधानांना आव्हान देतो की त्यांनी दिलेल्या आश्वासनांची यादी जनतेसमोर वाचावीत, यातील किती वचने पूर्ण झाली हे जनतेला विचारावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ...
तुमचा पंतप्रधान कोण, असे विचारले असता, संजय राऊत यांच्यासारखे पोपटलाल म्हणतात की, आम्ही पाच वर्षांत पाच पंतप्रधान देऊ. ही निवड संगीत खुर्चीच्या माध्यमातून होणार का, असा खोचक सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांची खिल्ली उडविली. ...