Ajit Pawar Speech : अमोल कोल्हे यांचा फोटो अजित पवारांसोबत असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दाखवले. यावर नाराजी व्यक्त करत अजित पवारांनी सविस्तर भूमिका मांडली. ...
BJP DCM Devendra Fadnavis News: हिंदूत्त्वाला विरोध करता-करता आता गणपती आणि गौरी-महालक्ष्मींना विरोध करण्यापर्यंत का मजल जावी? अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
Sanjay Raut Claim On Ladki Bahin Yojana: काही दिवसांपूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम २ हजार रुपये करू, असे आश्वासन दिले होते. आता संजय राऊतांनी ३ हजार रुपये देऊ, असा शब्द दिला आहे. ...
Sitaram Yechury's Death news: श्वासनलिकेतील इन्फेक्शनमुळे त्यांना १९ ऑगस्टला एम्समध्ये भरती करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावलेली असल्याने त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. ...
Jayant Patil NDA Government : धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचे आवाहन केले. ...
Ramdas Athawale Criticized Rahul Gandhi: लोकशाही आणि आरक्षणावर परदेशात जाऊन चुकीची विधाने करून देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधीचा आम्ही तीव्र निषेध करतो, अशी टीका रामदास आठवले यांनी केली. ...
धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर त्यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ...