लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कंटेनरचे केबिन कोसळले नदीत - Marathi News | Container cabin collapsed in river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंटेनरचे केबिन कोसळले नदीत

चांदणी चौकातून कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या वडगाव येथील वीर बाजी पासलकर पुलावरील कठड्याला कंटनेरची धडक बसून त्याचे केबिन नदीमध्ये पडले. ...

सोशल मीडियासाठी हवा नवा कायदा - Marathi News | New law for social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोशल मीडियासाठी हवा नवा कायदा

माहिती तंत्रज्ञान कायद्यातील ६६ अ कलम रद्द केले हा प्रतिबंधात्मक उपाय ठरणार असला तरीही त्याऐवजी तत्काळ नवा कायदा किंवा नव्या तरतुदी करून सोशल मीडियावर वचक ठेवणारे आणायला हवे होते. ...

कमेंट, लाइक केलेल्या ३५ जणांची सुटका? - Marathi News | Comments, 35 people released, rescued? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कमेंट, लाइक केलेल्या ३५ जणांची सुटका?

एखाद्या घटनेवर इतरांना न पटणारं किंवा वेगळं मत व्यक्त केल्यास प्रसंगी ते आक्षेपार्ह ठरवून पोलिसांना गुन्हा दाखल करता येऊ शकणारे ६६ अ कलम मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले. ...

पे अँड पार्कचा खिशावर डल्ला - Marathi News | Drawn at the pay and park pocket | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पे अँड पार्कचा खिशावर डल्ला

पे अँड पार्कच्या नावाखाली दुचाकी तसेच चारचाकी पार्किंगसाठी दुप्पट शुल्क आकारले जात असल्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. ...

साडेपाच लाखांची लाच घेताना एजंटाला अटक - Marathi News | Agent arrested for accepting a bribe of five and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साडेपाच लाखांची लाच घेताना एजंटाला अटक

अनेक वर्षापासून थकबाकी असलेल्या करमणूक कर अधिकाऱ्यांशी तडजोड करून कमी करून देतो असे सांगून साडे पाच लाखांची लाच स्वीकारणाऱ्या एका एजंटाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. ...

उपमहापौरांच्या प्रस्तावाला ब्रेक - Marathi News | Break by the proposal of Deputy Mayor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उपमहापौरांच्या प्रस्तावाला ब्रेक

मोठया सोसायटयांचा किचन आणि बाथरूम मधून निघणारे पाणी (ग्रे वॉटर) स्वतंत्र जलवाहीने द्वारे संकलीत करून त्यावर प्रक्रीया करण्याचा प्रस्ताव उपमहापौर आबा बागूल यांनी ठेवला होता. ...

कर्वेनगरमधील कचराकोंडी सोडवा - Marathi News | Solve the trash in Karvengaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्वेनगरमधील कचराकोंडी सोडवा

कर्वेनगर भाग कचरामुक्त करण्यासाठी कंटेनर गायब करण्यात आले आहेत. त्याचवेळी नागरिकांना कचरा टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. ...

शाळांना सार्वजनिक सेवा दरानुसारच बिल - Marathi News | Bill to public schools at the public level | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळांना सार्वजनिक सेवा दरानुसारच बिल

जिल्हा परिषद शाळांना सार्वजनिक सेवा दरानुसारच वीजबिल आकारले जाते, असे महावितरणने आज स्पष्ट केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना व्यावसायिक दराने वीजपुरवठा करण्यात येतो; त्या ...

‘आपली माती, आपली माणसं’ पुरवणीचे थाटात प्रकाशन - Marathi News | 'Your Soil, Your Men' Thakte Publication of Supari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आपली माती, आपली माणसं’ पुरवणीचे थाटात प्रकाशन

लोकमत मुळशी तालुक्याच्या ‘आपली माती, आपली माणसं’ या विशेष पुरवणीचे प्रकाशन मुळशी पंचायत समितीच्या सभागृहात उत्साहात झाले. ...