महापालिकेच्या नियोजनशून्य कामामुळे ओसंडून वाहणा-या कचराकुंड्या ही शहरातील मुख्य समस्या झाली आहे. याच बेजबाबदार नियोजनामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून, या कचराकुंड्यामधून अनेकांनी आरोग्य धोक्यात घालून पोटाची खळगी भरण्याचा मार्ग निवडला आहे. ...
आयटी पार्क हिंजवडीकडे जाणाºया वाकड-हिंजवडी, डांगे चौक रस्त्यावर अनेक गतिरोधकांची बिकट अवस्था आहे़ जिथे वाहनाला गतीच लागत नाही तरीही करण्यात आलेले गतिरोधक निव्वळ पांढरे हत्ती ठरत आहेत. ...
पिंपरी-चिंचवड परिसराला रावेत बंधा-यातून अनेक वर्षांपासून पाणीपुरवठा होत असताना रावेतकरांची मात्र तहान भागत नाही़ शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथील बंधा-यांची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे. ...
कामगारांचा पगार करण्यासाठी कंपनीच्या कार्यालयातील ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या २ लाख १६ हजार रुपयांवर दोन कामगारांनी डल्ला मारला. हा प्रकार एमआयडीसीतील अलका टेक्नोलॉजी कंपनीत शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास घडला. ...
यंदाच्या पावसाळ्यात पिंपरी-चिंचवड परिसरासह शहराला पाणीपुरवठा करणा-या पवना धरण क्षेत्रातही भरघोस पाऊस पडला. पवना धरण शंभर टक्के भरल्याने शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली, असे बोलले जात होते. ...
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने बोर्डाच्या हद्दीतील संरक्षण विभागाच्या व सरकारी जागेवर अतिक्रमण करून राहणार्या नागरिकांना पीपी अॅक्टनुसार नोटिसा देण्यास सुरुवात केली आहे. ...
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची समस्या आहे. अनियमित आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यास कंटाळून नागरिकांनी रास्ता रोको केला. ...
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी अलंकापुरीत आलेल्या सर्व वारकºयांचे दर्शन सुकर व्हावे, म्हणून इंद्रायणीकाठच्या प्रशस्त जागेत तात्पुरती दर्शनबारी उभारण्यात आली आहे. ...
पारनेर तालुक्यातील निघोज येथील मुलिकादेवी विद्यालयात महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणा-या एका शिक्षकाला महाविद्यालयीन कामकाज सुरू असताना ...