Pimpri Chinchwad (Marathi News) अपघातातील दोन्ही महिला सख्या बहिणी असल्याचे समोर आले आहे. राधा ही गर्भवती असल्याने तिच्या बाळंतपणासाठी छोट्या बहिणीला गावाहून बोलावण्यात आले होते. ...
- आठ महिन्यांत हजारांवर नागरिकांना श्वानदंश; प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा कळस ...
नातवाच्या लग्नानंतर देवदर्शनासाठी गेलेल्या पटेल कुटुंबातील मुलगी-जावईही ठार ...
- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील विनाअडथळा मार्गाची दुरवस्था, वाहनांच्या रांगा, , महापालिका कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का? वाहनचालकांचा संतप्त सवाल ...
Mundhwa Land Deal Case: मुंढवा जमीन व्यवहारात अनियमितता व मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा पाेलिसांना संशय ...
अपघातात रिक्षाचा चुराडा झाला असून घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत पीएमपी बसचालकाला चोप दिला ...
- मलघेवाडी येथील शेतकऱ्यांची शेतजमीन नदीच्या दोन्ही काठावर आहे. घरातून थेट शेतावर जायला दोन-तीन किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. ...
एका अल्पवयीन मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून दोघांमध्ये वाद झाला होता, त्यावेळी त्याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून खून केला ...
- सध्या कांद्याला १० ते १७ रुपये प्रतिकिलो एवढाच दर मिळतोय : उत्तम प्रतीच्या मालाला कमी दर मिळणे शेतकऱ्यांसाठी निराशाजनक ...
अपघातात संबंधित इसमाच्या डोक्याला गंभीर मार लागला होता, त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू झाल्याचे घोषित केले. ...