शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : पिंपरीत मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारे दोघे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 16:02 IST

Crime News : हिंजवडी पोलिसांनी जप्त केल्या नऊ दुचाकी, लॅपटाॅप, मोबाइल

पिंपरी : चैनीसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चार लाख २५ हजार रुपये किमतीच्या नऊ दुचाकी, एक लॅपटॉप आणि मोबाइल फोन जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे हिंजवडी, वाकड आणि चिंचवड परिसरातील वाहनचोरीचे १० गुन्हे उघडकीस आले आहेत.आदित्य संतोषकुमार पटेल (वय २३, रा. बोडकेवाडी, माण, ता. मुळशी, मूळ रा. छत्तीसगड) आणि ओम किशोर चिस्तळकर (वय १९, रा. बोडकेवाडी, माण, ता. मुळशी, मूळ रा. वाशिम) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनचोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस पथक गस्त घालत होते. २० एप्रिल रोजी बोडकेवाडी फाट्याजवळ एक तरुण विनानंबर प्लेटच्या दुचाकीसह संशयास्पदरीत्या उभा असल्याचे आढळले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला.

केवळ मौजमजेसाठी दुचाकी चोरी केल्याची संशयितांनी कबुली दिली आहे. त्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आठ, वाकडमध्ये एक आणि चिंचवडमध्ये एक असे एकूण १० गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीच्या नऊ दुचाकींसह इतर साहित्य जप्त केले.पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, निरीक्षक (गुन्हे) ऋषिकेश घाडगे, सहायक निरीक्षक सोमनाथ पांचाळ, दुर्गानाथ साळी, उपनिरीक्षक अशोक दुधवणे, सहायक फौजदार नरेश बलसाने, चिंतामण जोशी, पोलिस अंमलदार संदीप मासाळ, कैलास केंगले यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri: Two arrested for stealing bikes for fun.

Web Summary : Two serial bike thieves arrested in Pimpri; nine bikes, laptop, mobile seized. The accused confessed to stealing for fun, solving 10 cases in Hinjewadi, Wakad, and Chinchwad.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रPune Crimeपुणे क्राईम बातम्या