शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फोटो : जगातलं सर्वात सुंदर वॉशरूम तुम्ही कधी पाहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 12:09 PM

1 / 11
वॉशरूम एक असं ठिकाण आहे, जे सर्वांनाच स्वच्छ हवं असतं. अनेकांचा त्यांच्या वॉशरूमसोबत एक वेगळंच नातं असतं. नॉर्वेमध्येही एक वॉशरूम आहे. लोकांचं असं मत आहे की, हे जगातलं सर्वात सुंदर वॉशरूम आहे. समोर डोंगर, अथांग समुद्र काय सुंदर नजारा असेल...
2 / 11
हे वॉशरूम समुद्र आणि डोंगरांनी वेढलेलं आहे. नॉर्वे नार्दन लाइट्ससाठी प्रसिद्ध आहे. इथून ते सहजपणे दिसू शकतात. वातावरणाचा देखील वेगळाच नजारा बघायला मिळतो.
3 / 11
हे वॉशरूम Gildeskal जवळ आहे. हे नॉर्वेतील एक शहर आहे.
4 / 11
हे वॉशरूम डिझाइन करणारे Martin Justine Haugen आणि Dan Zohar दोघांनीही याची पूर्ण काळजी घेतली आहे की, हे वॉशरूम एक आर्ट वाटावं.
5 / 11
खरंतर दुसऱ्या महायुद्धादरम्यान इथे ४२ मरीन कमांडो शहीद झाले होते. त्यांच्या आठवणीत इथे एक स्मारक तयार करण्यात आलं होतं. नंतर इथे एक वॉशरूम तयार करण्यात आलं.
6 / 11

7 / 11

8 / 11

9 / 11

10 / 11

11 / 11

टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल