शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

IPL 2021 : क्रिकेटप्रेमींना आता धीर धरवेना; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस थांबता थांबेना....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 7:00 PM

1 / 7
क्रिकेटप्रेमींसाठी आजचा दिवस कोणत्या सणापेक्षा कमी नाही. आयपीएलच्या १४व्या पर्वाची आजपासून सुरूवात होत आहे.
2 / 7
पाच वेळा जेतेपद पटकावणारे मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात उद्घाटनीय सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.
3 / 7
त्यामुळे आता आयपीएल प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कधी एकदा मॅच सुरू होतेय आणि मॅच पाहण्याचा आनंद घेता येतोय असं लोकांना वाटतंय
4 / 7
सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडायला सुरूवात झाली आहे.
5 / 7
काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.
6 / 7
काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.
7 / 7
काही फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.
टॅग्स :IPLआयपीएल २०२१IPL 2021 Mini Auctionआयपीएल २०२१ मिनी ऑक्शनSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल