उर्वशी रौतेलने शेअर केला बिकीनीतील फोटो, फॅन्स म्हणाले - पार्श्वभागावरील हाताचे ठसे कुणाचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 12:08 PM2020-03-07T12:08:40+5:302020-03-07T12:27:56+5:30

Urvashi Rautela चे हे फोटो खरंच सुंदर आहेत. पण तिच्या फॅन्सचा लक्ष एका वेगळ्या गोष्टीने वेधलं गेलं. आता त्यांना फोटोत असं काही दिसलं ज्यावरून प्रश्नांचा पाऊश पडू लागला होता.

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला काही दिवसांपूर्वी मालदीवला फिरायला गेली होती. आता तिथल्या निळ्याभोर समुद्र किनाऱ्यावर उर्वशी फोटो काढले नसते तर नवल. मग काय बिकीनीतील हॉट फोटो तिने सोशल मीडियात शेअर केले आणि लाइक्सचा एकच पाऊस सुरू झाला.

हे फोटो खरंच सुंदर आहेत. पण तिच्या फॅन्सचा लक्ष एका वेगळ्या गोष्टीने वेधलं गेलं. आता त्यांना फोटोत असं काही दिसलं ज्यावरून प्रश्नांचा पाऊश पडू लागला होता.

उर्वशीच्या याच फोटोंवरून आता मीम्स तयार झाले असून त्यावरील चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीय. सर्वांचं लक्ष फोटो सोडून तिच्या पार्श्वभागावर गेलं. त्याला कारणही तसंच आहे म्हणा ते तरी काय करतील?

एका यूजरने उर्वशीच्या फोटोवर रिप्लाय केलाय. त्याने फोटो झूम करून स्क्रीनशॉट पाठवला आणि हे कुणी केलंय?. म्हणजे उर्वशीच्या पार्श्वभागावर वाळूचे हाताने निशाण आहेत. आता तिच्या फॅन्सना हा प्रश्न पडला आहे की, हे हात आहेत कुणाचे? पण फोटो पाहून हेच वाटतं की, हाताने निशाण तिचेच आहेत.