लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेला

Urvashi rautela, Latest Marathi News

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 
Read More
रुग्णालयात दाखल असलेल्या उर्वशीला चाहत्याने पाठवले 1 लाख गुलाब - Marathi News | Urvashi Rautela's diehard fan sends 1 lakh roses to her After Hospitalisation Due To Finger Injury | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रुग्णालयात दाखल असलेल्या उर्वशीला चाहत्याने पाठवले 1 लाख गुलाब

उर्वशीला एका "डायहार्ड फॅन"ने तब्बल 1 लाख लक्झरी गुलाब पाठवले. ...

बाथरुम व्हिडिओ लीक, उर्वशीने मॅनेजरला धरलं धारेवर; आता दोघांचं संभाषणही झालं व्हायरल - Marathi News | Urvashi Rautela bathroom video leak now her phone conversation with manager also got viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाथरुम व्हिडिओ लीक, उर्वशीने मॅनेजरला धरलं धारेवर; आता दोघांचं संभाषणही झालं व्हायरल

सोशल मीडियावर सर्वच एंटरटेन्मेंट पेजवर उर्वशी आणि तिच्या मॅनेजरचं संभाषण व्हायरल होतंय. ...

उर्वशीचा बाथरुम व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर खळबळ; नेटकरी म्हणाले, 'गळ्यात मंगळसूत्र...' - Marathi News | Urvashi Rautela s bathroom video leak creates sensation on social media Netizens notices mangalsutra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशीचा बाथरुम व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर खळबळ; नेटकरी म्हणाले, 'गळ्यात मंगळसूत्र...'

सोशल मीडियावरील प्रत्येक एंटरटेन्मेंट पेजवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...

उर्वशी रौतेला हॉस्पिटलमध्ये दाखल, शूटींग करताना झाली मोठी दुखापत! नेमकं काय घडलं? - Marathi News | Urvashi Rautela was injured her hand is fracture while shooting nandamuri balkrishna film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेला हॉस्पिटलमध्ये दाखल, शूटींग करताना झाली मोठी दुखापत! नेमकं काय घडलं?

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री उर्वशी रौतेलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. नेमकं काय घडलं बघा (urvashi rautela) ...

'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय - Marathi News | trailer of JNU movie release starring Siddharth Bodke urvashi rautela ravi kishan vijay raaz | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बोलेंगे भी और लडेंगे भी!' JNU सिनेमाचा ज्वलंत ट्रेलर, सिद्धार्थ बोडकेचा जबरदस्त अभिनय

गेल्या अनेक दिवसांपासून JNU सिनेमाची उत्सुकता शिगेला होती. अखेर या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय (JNU) ...

अभिनेत्री उर्वशी रौतेलानं सांगितला ट्रोलिंग हाताळण्याचा महामंत्र, म्हणाली... - Marathi News | Actress Urvashi Rautela gave a great mantra to deal with trolling | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री उर्वशी रौतेलानं सांगितला ट्रोलिंग हाताळण्याचा महामंत्र, म्हणाली...

नताशा आधी हार्दिक पांड्याने 'या' अभिनेत्रींना केलंय डेट - Marathi News | Hardik Pandya dated these actresses before marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नताशा आधी हार्दिक पांड्याने 'या' अभिनेत्रींना केलंय डेट

 क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आले आहे. ...

ऐश्वर्याच नाही तर उर्वशी रौतेलाचीही हवा! Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली अप्सरा - Marathi News | Urvashi Rautela looks mesmerizing in pink outfit at Cannes Film Festival 2024 red carpert | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्याच नाही तर उर्वशी रौतेलाचीही हवा! Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली अप्सरा

Cannes मध्ये आली उर्वशी अन् खिळल्या सर्वांच्या नजरा ...